काँग्रेस नेते Kanhaiya Kumar यांच्यावर हल्ला, प्रचार करताना लगावली कानशिलात; पाहा Video

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Kanhaiya Kumar समाचार

Kanhaiya Kumar Video,North East Delhi,Kanhaiya Kumar Slapped

Kanhaiya Kumar Video : ईशान्य दिल्लीतील काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर दिल्लीत निवडणूक प्रचारादरम्यान हल्ला (slapped during election campaign) झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होतोय.

Kanhaiya Kumar Video : ईशान्य दिल्लीतील काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर दिल्लीत निवडणूक प्रचारादरम्यान हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होतोय.दिल्लीत लोकसभा निवडणूक प्रचार आता जोर धरू लागला आहे. एकीकडे भाजप तर दुसरीकडे काँग्रेस अशी लढत पहायला मिळतेय. अशातच आता ईशान्य दिल्लीतील काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय.

दिल्लीतील ब्रह्मपुरी भागात ही घटना घडली. कन्हैया कुमारची शुक्रवारी आम आदमी पार्टीच्या उस्मानपूर कार्यालयात बैठक झाली. बैठक संपल्यानंतर लोकांनी त्यांच्याभोवती गराडा घातला होता. त्यावेळी हार घालण्याच्या बहाण्याने कन्हैयावर हल्ला केला गेला. त्यावेळी त्याच्यावर शाईफेक देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कन्हैयाच्या कानशिलात मारल्यावर समर्थकांनी हल्लेखोराला पकडलं अन् बेदम मारहाण केली.The attack on Congress leader Kanhaiya Kumar was pre-planned.

Kanhaiya Kumar Video North East Delhi Kanhaiya Kumar Slapped Election Campaign Congress Candidate Kanhaiya Kumar Fight Video Kanhaiya Kumar Viral Video

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Election 2024 Ground Report: दिल्ली दंगे वाले सीलमपुर में Manoj Tiwari जीत रहे हैं या Kanhaiya KumarElection 2024 Ground Report: दिल्ली दंगे वाले सीलमपुर में Manoj Tiwari जीत रहे हैं या Kanhaiya Kumar manoj tiwari vs kanhaiya kumar seelampur north east delhi video public opinion
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

'काँग्रेस सरकार आल्यावर 2 पत्नी असलेल्या 2 लाख देणार'; घोषणेनंतर काय घडलं पाहा VideoMen With Two Wives Will Get Rs 2 lLakh: जाहीर सभेमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करत या उमेदवाराने केलेलं विधान ऐकून काय घडलं याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मोदीच आमचे स्टार प्रचारक कारण..', 'विदर्भातून BJP चा सुपडा साफ होणार'; वडेट्टीवारांचा दावाLoksabha Election 2024 : विदर्भासह राज्यात भाजपचा सुपडा साफ होणार आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Arvind Kejriwal Bail पर क्या बोले Kanhaiya Kumar, Mallikarjun Kharge और Kalpana Soren, सुनिएArvind Kejriwal Bail पर क्या बोले Kanhaiya Kumar, Mallikarjun Kharge और Kalpana Soren, सुनिए
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

कन्हैया कुमार और उदित राज बने 'बाहरी उम्मीदवार', कांग्रेस में मचा घमासान- kanhaiya kumar and udit raj facing protest in delhi congress due to lok sabha elections 2024
स्रोत: News18 India - 🏆 21. / 51 और पढो »

Kanhaiya Kumar VS Manoj Tiwari: Kanhaiya की रैली में Fans ने PM Modi के ले लिए मज़े!Kanhaiya Kumar VS Manoj Tiwari: Kanhaiya की रैली में Fans ने PM Modi के ले लिए मज़े! | Elections 2024
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »