उदय सामंताचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल, मतदानाच्या दिवशीच कोकणात हायहोल्टेज ड्रामा

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 43 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

Lok Sabha Election 2024 समाचार

Uday Samant,Kiran Samant,Third Phase Voting

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरवात झाली आहे. रत्नागिरी सिंधदुर्ग मतदार संघात नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे.

देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. राज्यातील 11 मतदारसंघात आज मतदान होत आहे. महाराष्ट्रात बारामती, सोलापुर, माढा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आज मतदान होत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे विरुद्ध राऊत असा सामना होत आहे. कोकणात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. कोकणात आज मतदान होत असताचा रत्नागिरी जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे.

सकाळपासून किरण सामंत नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. सकाळपासून किरण सामंत यांचा फोन नॉटरीचेबल असल्याचे समजतेय. कार्यकर्ते किरण सामंत यांच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न अयशस्वी होत आहे. किरण सामंत हे कार्यकर्त्यांच्या संपर्कात नसल्याने एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात कोणत्याही नेत्याचा फोन नॉट रिचेबल झाल्यावर काहीतरी भयानक घडत असेल. पण इथे काही घडणार नाही. माझ्याकडे ग्रामीण भाग आहे. शेवटी एक कुटुंब आणि राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे. प्रत्येकांमध्ये समज-गैरसमज झाले असतील तर आम्ही कुटुंब सक्षम आहोत मार्ग काढण्यासाठी. एखादा व्यक्ती नॉट रिचेबल आहे म्हणजे माणूस वेगळेच काहीतरी करतो, ही भावना निर्माण करणे हे पण लोकशाहीमध्ये एक आक्षेप घेतल्यासारखे आहे. सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी झी 24 तासशी बोलताना दिली आहे.

Uday Samant Kiran Samant Third Phase Voting Maharashtra Politics Third Phase Voting महाराष्ट्र लोकसभा तिसऱ्या टप्प्यात मतदान महाराष्ट्र निवडणूक Maharashtra Election News Update महाराष्ट्र लोकसभा जागा महाराष्ट्रलोकसभा उमेदवारांची यादी लोकसभा निवडणूक २०२४ लोकसभा निवडणूक जागा महाराष्ट्र लोकसभा जागा मराठी बातम्या

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

कोकणच्या राजकारणात भाऊबंदकीचा वाद; उदय सामंत विरुद्ध किरण सामंतकोकणात दोघा भावांमध्ये नवा वाद रंगला आहे. उदय सामंत आणि किरण सामंत हे दोघे भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

कोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर? उदय सामंत म्हणाले 'जर माझ्या मोठ्या भावाने फोटो काढला...'कोकणातील सामंत बंधूंमधील (Samant Brothers) वाद चव्हाट्यावर आला आहे. किरण सामंत (Kiran Samant) यांच्या कार्यकर्त्यांनी जनसंपर्क कार्यालयावर लावण्यात आलेला उदय सामंत (Uday Samant) यांचा फोटो हटवला. तसंच किरण सामंत जनसंपर्क कार्यालय असा बॅनर लावण्यात आला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Pune News : मंगळवारी पुणे जिल्ह्यातील सर्व बाजार बंद; भाजीपाला, किराणा मिळणार नाही?Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या तिसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मंगळवारी सर्व बाजार बंद राहतील.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊसMaharashtra Weather Forecast Today : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4, 5 आणि 6 मे दरम्यान हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »