Pune News : मंगळवारी पुणे जिल्ह्यातील सर्व बाजार बंद; भाजीपाला, किराणा मिळणार नाही?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

Pune News समाचार

Pune News Today In Marathi,Pune News Paper,Pune News Live

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या तिसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मंगळवारी सर्व बाजार बंद राहतील.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारतोफा आता थंडावल्या आहेत. प्रत्येक पक्षानं अखेरच्या क्षणापर्यंत मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या हेतून प्रचारसभांचा धुरळा उडवला होता. काहींनी दारोदार जाऊन प्रचारही केला. कार्यकर्त्यांपासून मोठ्य़ा नेत्यांपर्यंत सर्वांचाच यात समावेश पाहायला मिळाला. राज्यात निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या निमित्तानं रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले इथं मतदान पार पडणार आहे.

निवडणूक प्रक्रिया लक्षात घेता मतदानाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील सर्व बाजार बंद राहणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं हे निर्देश देण्यात आल्यामुळं आता तिसऱ्य़ा टप्प्यातील मतदानादरम्यान पुणे जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील. कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं 'या' स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती, पुणे, मावळ ,शिरूर लोकसभा मतदारसंघातील आठवडी बाजार मतदानाच्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून, गावांमधील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. बाजारपेठा बंद राहणार म्हणजे किराणा, भाजीपाला मिळणार नाही का? असा प्रश्न यामुळं अनेकांना पडला.

Pune News Today In Marathi Pune News Paper Pune News Live Loksabha Election Loksabha Election 2024 Loksabha Election 2024 Third Phase पुणे लोकसभा लोकसभा निवडणूक मराठी बातम्या बातम्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...पण त्याला अनिल कपूर यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. त्याला आजही असा चित्रपट मिळाला नाही ज्यातून त्याला यश मिळू शकेल.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

First Polling Booth: आजादी के 77 साल बाद बारामती लोकसभा के इस गांव में बनेगा पोलिंग बूथ, शरद पवार का रहा है गढ़Pune’s Baramati Constituency News: महाराष्ट्र के पुणे में बारामती लोकसभा क्षेत्र के बुरुदमल गांव में फरवरी, 2024 तक सड़क का संपर्क नहीं था.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संतापभारत सोडून जायला, आम्ही इंग्रजी नाही आहोत, असेही चिन्मय मांडलेकरची पत्नी यावेळी म्हणाली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

म्हाडा, सिडकोच्या 'या' निर्णयामुळं अनेकांना मिळणार हक्काचं घर; मूळ दरात किती टक्के सवलत मिळणार?Mhada, Cidco Housing Lottery : स्वप्नपूर्तीच्या दिशेनं आणखी एक पाऊल. खिशाला परवडणाऱ्या दरात खरेदी करता येणार म्हाडा आणि सिडकोचं घर. पाहून घ्या सविस्तर वृत्त...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोलAurangabad News : 17 वर्ष उलटूनही परिस्थिती सुधारलेली नाही... न्यायालयानं केली कानउघडणी... निवडणुकीनंतर सुधारणार का ही परिस्थिती?
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »