इस्रायल-इराण युद्धामुळे गडबडणार मंथली बजेट? जाणून घ्या तुमच्यावर नेमका कसा होणार परिणाम

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

Iran Israel War समाचार

Iran Israel War Economic Impact On India,Iran Israel War Indians,Oil Prices

Iran Israel War Impact On Indians: मागील काही दिवसांपासून दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून रविवारी इराणने थेट इस्रायलवर हल्ला केल्याने जगभरातील देशांचं टेन्शन वाढलं आहे. या युद्धाचा आपल्यावर काही परिणाम होणार नाही असं तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही चुकत आहात.

इराणने बॅलेस्टिक मिलाईल्स, क्रूज मिसाइल्स आणि ड्रोन्सच्या माध्यमातून रविवारी केलेला अनपेक्षित हल्ला रोखण्यात आपल्याला यश आल्याचा दावा इस्रायलने केला आहे. सध्या इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहाचला आहे. या दोन्ही देशांमधील तणाव अधिक वाढून परिस्थिती चिघळू शकते. आता हजारो किलोमीटर दूर सुरु असलेल्या या युद्धाचं आपल्याला काय? असं तुम्हाला वाटत असेल तर वेळीच सावध व्हा कारण या युद्धाचा फटका थेट तुमच्या मासिक बजेटला बसू शकतो.

अंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे मागणी व पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते असंही सांगितलं जात आहे. असं काहीही झालं तर त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.इराण आणि इस्रायल युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर होऊ शकतो. युद्धामध्ये तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचू शकतात. याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेल आणि इंधनाच्या दरांवर होऊ शकतो. जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूड ऑइलचा दर 92.2 डॉलर प्रति बॅरलवर पोहचलं आहे. ऑक्टोबर महिन्यानंतरचा हा सर्वाधिक दर आहे.

Iran Israel War Economic Impact On India Iran Israel War Indians Oil Prices Iran Israel War Impact

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आज RCB आयपीएल 2024 मधून बाहेर पडणार? जाणून घ्या Playoffs चं गणितIPL 2024 RCB Qualify Chances 2024: मुंबईविरुद्धचा सामना जिंकल्याने चेन्नईचा संघ सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी कायम आहे. दुसरीकडे आज सामना खेळणारा हैदराबादचा संघ चौथ्या स्थानी असून आरसीबी मात्र तळाशी आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार; कोणत्या भागात सूर्य आग ओकणार?Maharashtra Weather News : अवकाळीही आता दिलासा देणार नाही, तापमानात घट होत असली तरीही उष्णतेचा दाह मात्र काही केल्या कमी झालेला नाही. पाहा सविस्तर हवामान वृत्त
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

AP Inter Result 2024: BIEAP फर्स्ट ईयर की लड़कियों का पास प्रतिशत 71% और द्वितीय वर्ष की लड़कियों का पास प्रतिशत 81% रहाAP Inter Result 2024: BIEAP फर्स्ट ईयर और सेकेंड ईयर का परीक्षा परिणाम जारी
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

UP Board 10th 12th Result 2024 Date: जल्द जारी होने वाला है यूपी बोर्ड 10वीं और 12वीं का परिणाम, www.upmsp.edu.in पर देखें डायरेक्टUPMSP UP Board 10th 12th Result 2024 Date and Time (यूपी बोर्ड 10वीं 12वीं का रिजल्ट कब आएगा): जल्द जारी होने वाला परिणाम। यहां जानिए हर अपडेट।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

CBSE Board Result 2024 Date: सीबीएसई बोर्ड 10वीं-12वीं परिणाम का नोटिफिकेशन कभी भी हो सकता है जारी, cbseresults.nic.in पर देखें डायरेक्टCBSE 10th 12th Result 2024 Date Time, Kab Aayega: सीबीएसई बोर्ड 10वीं और 12वीं के परिणाम के लिए किसी भी वक्त नोटिफिकेशन जारी किया जा सकता है।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

UP Board Result 2024 Live Updates: कब जारी होंगे यूपी बोर्ड 10वीं और 12वीं के परिणाम, यहां पढ़ें सभी ताजा अपडेUP Board Class 10th, 12th Result 2024 Date Time Live Update: जो छात्र यूपी बोर्ड 10वीं और 12वीं की परीक्षा में शामिल हुए थे, अब उनको अपने परिणाम का इंतजार है।
स्रोत: Amar Ujala - 🏆 12. / 51 और पढो »