आज RCB आयपीएल 2024 मधून बाहेर पडणार? जाणून घ्या Playoffs चं गणित

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 60 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

IPL 2024 समाचार

RCB Vs SRH,RCB Vs SRH Playing XI,Head To Head Record

IPL 2024 RCB Qualify Chances 2024: मुंबईविरुद्धचा सामना जिंकल्याने चेन्नईचा संघ सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी कायम आहे. दुसरीकडे आज सामना खेळणारा हैदराबादचा संघ चौथ्या स्थानी असून आरसीबी मात्र तळाशी आहे.

इंडियन प्रिमिअर लीग 2024 च्या स्पर्धेमधील 30 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबादच्या संघादरम्यान खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये आरसीबीला विजय अत्यंत आवश्यक आहे. आपल्या 6 सामन्यांपैकी 5 सामने आरसीबीने गमावले आहेत. सध्या आरसीबीचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी आहे. आजचा सामना पराभूत झाल्यानंतर आरसीबीचा संघ आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडणार का? आरसीबी आणि हैदराबादचा संघ किती वेळा आमने-सामने आला आहे? या संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन काय असू शकते जाणून घेऊयात...

ट्रॅव्हीस हेड, अभिषेक शर्मा, अदीन मारक्रम, राहुल त्रिपाठी, हेनरीक कार्ल्सन , अबदुल समाद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन...अन् मैदानात रोहित शर्माची पॅण्टच सरकली! CSK vs MI सामन्यातील 'तो' Video व्हायरल पॉइण्ट्स टेबलची सध्याची स्थिती पाहिल्यास प्रत्येक संघ 5 ते 6 सामने खेळला आहे. त्यामुळे ही स्पर्धा अद्याप अर्ध्यावरही आलेली नाही. सध्या तरी आरसीबीचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी आहे. आरसीबीचा चाहतावर्ग मोठा असला तरी त्यांना प्रत्यक्ष मैदानात उत्तम कामगिरी करण्यात सतत्याने अपयश येत आहे.

विशेष म्हणजे 2009 साली आरसीबीच्या संघाने अशाच परिस्थितीमधून दमदार पुनरागमन केलं होतं. 2011 लाही त्यांनी सलग 4 पराभव झाल्यानंतर पुढील टप्प्यात प्रवेश केला होता. त्याचप्रमाणे यंदाच्या पर्वाबद्दल बोलायचं झालं तर 6 पैकी 5 सामन्यांमध्ये पराभूत झालेल्या आरसीबीचे 8 सामने अजून बाकी आहेत. या 8 सामन्यांपैकी आरसीबीला 7 सामने जिंकावे लागणार आहे. आरसीबी 7 सामने जिंकला तर त्याचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र पुढील काही सामने आरसीबीने गमावले तर त्यांची स्पर्धमधून गच्छंती निश्चित आहे.

या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी बरोबरच जीओ सिनेमा अॅपवर सामना लाईव्ह पाहता येईल.महाराष्ट्र

RCB Vs SRH RCB Vs SRH Playing XI Head To Head Record Points Table Rcb Qualify Chances 2024

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IPL 2024 : RCB के लिए अभी कुछ नहीं बिगड़ा, आसानी से कर सकती है प्लेऑफ के लिए क्वालीफाईIPL 2024 RCB Playoffs : क्या रॉयल चैलेंजर्स बैंगलुरु आईपीएल 2024 में प्लेऑफ के लिए क्वालीफाई कर पाएगी? आइए जानते हैं क्या कहते हैं समीकरण...
स्रोत: News Nation - 🏆 15. / 51 और पढो »

RCB vs SRH IPL 2024RCB ve SRH arasındaki IPL 2024 maçı hakkında haberler ve güncellemeler.
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

IPL 2024 RCB vs SRH Playing 11: लगातार 4 मैच हारी कोहली की RCB टीम... आज हैदराबाद से टक्कर, क्या होगी प्लेइंग-11?IPL 2024 सीजन में आज सनराइजर्स हैदराबाद (SRH) और रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (RCB) के बीच मुकाबला खेला जाएगा. आरसीबी ने इस सीजन में अब तक 6 मैच खेले, जिसमें से सिर्फ 1 ही जीता है. उसने अपने पिछले 4 मुकाबले लगातार हारे हैं. दूसरी ओर पैट कमिंस की कप्तानी वाली हैदराबाद टीम ने 5 में से 3 मैच जीते और 2 हारे हैं.
स्रोत: AajTak - 🏆 5. / 63 और पढो »

IPL 2024 : IPL 2024 : आज Lucknow Super Giants और Delhi Capitals के बीच मुकाबलाIPL 2024 : IPL का 17वां सीजन शुरू हो चुका है, इस सीजन के 26वें मैच में Lucknow Super Giants और Delhi Capitals के बीच भिड़ंत होगी, ये मुकाबला Lucknow के इकाना स्टेडियम में खेला जाएगा, बता दें कि, इस सीजन में Delhi की टीम खराब फॉर्म से जूझ रही है, अभी तक एक भी मैच नहीं जीत है, वही Lucknow की टीम ने अब तक 3 मुकाबलों में जीत हासिल की है.
स्रोत: News Nation - 🏆 15. / 51 और पढो »

IPL 2024 का गणित: नंबर-3 पर पहुंची CSK, सिक्स हिटर में पूरन नंबर-1; आज SRH आ सकती है टॉप-3 मेंइंडियन प्रीमियर लीग (IPL) में रविवार को 2 मैच खेले गए। कोलकाता नाइट राइडर्स ने पहले मैच में लखनऊ सुपरजायंट्स को हराया। इसी के साथ KKR ने दूसरे नंबर पर अपनी स्थिति मजबूत की, वहीं LSG टॉप-4 से बाहर हो गई। दूसरे मैच में चेन्नईMI vs CSK IPL 2024 LSG vs KKR Points Table Analysis SRH vs RCB Virat...
स्रोत: Dainik Bhaskar - 🏆 19. / 51 और पढो »