अपयशाला कोणीच साथी नसतो पण..' संकटकाळात केएल राहुलला मिळाली 'या' व्यक्तीची साथ

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 79%
  • Publisher: 63%

IPL 2024 समाचार

KL Rahul,KL Rahul Score,SRH

IPL 2024 KL Rahul: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा 17 वा हंगामा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहिला. या सिझनमध्ये मुंबईची टीम कमाल करु शकली नाही, हा मुंबईच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. दुसरीकडे लखनौच्या चाहत्यांचीदेखील निराशा झाली.

IPL 2024 KL Rahul: लखनौची टीम या हंगामातील शेवटचा साखळी सामना खेळणे बाकी आहे. असे असले तरी ते त्याआधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.इंडियन प्रीमियर लीग चा 17 वा हंगामा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहिला. या सिझनमध्ये मुंबईची टीम कमाल करु शकली नाही, हा मुंबईच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. दुसरीकडे लखनौच्या चाहत्यांचीदेखील निराशा झाली. गेल्या दोन हंगामात बऱ्यापैकी कामगिरी केलेली लखनौची टीम यावेळेस अंतिम फेरीपर्यंत पोहोचेल अशा चाहत्यांना विश्वास होता.

फलंदाजीदरम्यान त्याचा खराब स्ट्राइक रेट असल्याने केएल राहुलला सर्वाधिक लक्ष्य केले जात आहे. त्यात संघ मालक आणि केएल राहुलच्या बोलण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. चहुबाजूने केएल वर टीका होतेय. अपयशाचा वाटेकरी कोणी नसतो, याची प्रचिती त्याला येतेय. असे असताना एक व्यक्ती केएलच्या पाठीमागे उभी राहताना दिसतेय. ही व्यक्ती म्हणजे टीमचे सहाय्यक प्रशिक्षक लान्स क्लुसनर. ते केएलच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांनी काय भूमिका घेतलीय? जाणून घेऊया.

KL Rahul KL Rahul Score SRH Wankhede Stadium Mi Vs Lsg Chennai Super Kings Pat Cummins Srh Vs Rr Wankhede Stadium Weather Indians Vs Super Giants SRH Vs PBKS Lsg Vs Mi Tim David Mi Vs Lsg 2024 Mi Vs Lkn Mi बनाम Lsg Wankhede Stadium Pitch Report Mi Vs Lsg 2023 Mi Vs Lsg Head To Head Mi Lsg Mumbai Vs Lucknow Mumbai Indians Vs Lucknow

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुग्धा गोडसेच्या आईसोबत मॉलमध्ये गैरवर्तणूक; अभिनेत्रीनंच सांगितला घटनाक्रम, चाहते संतापलेपण यावेळी मुग्धा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मुंबईच्या मालाड परिसरात असलेल्या एका मॉलमधील कॅफेत मुग्धाच्या 70 वर्षीय आईला वाईट वागणूक मिळाली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...पण त्याला अनिल कपूर यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. त्याला आजही असा चित्रपट मिळाला नाही ज्यातून त्याला यश मिळू शकेल.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Jasprit Bumrah: रोहितनंतर आता ड्रेसिंग रूममध्ये बुमराह होतोय दुर्लक्षित? दुसऱ्याच गोलंदाजाचं झालं कौतुकJasprit Bumrah: पंजाबविरूद्धच्या सामन्यात गोलंदाजांची चांगली कामगिरी पहायला मिळाली. बुमराहने या सामन्यात 4 ओव्हर्समध्ये 21 रन्स देत 3 विकेट्स घेतल्या.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघातशिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'माझ्या कठीण काळात भावने साथ दिली नाही'; संजय कपूरचं बोनी यांच्याविषयी मोठं वक्तव्य, 'सगळा बिझनेस...'बोनी कपूर यांनी त्यांना 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रेम चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं. त्यानंतर संजय कपूरनं अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आणि हळूहळऊ पुढे होत गेला. पण संजयला इतकी लोकप्रियता मिळाली नाही, जितकी अनिल कपूर आणि बोनी कपूर यांना मिळाली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »