'माझ्या कठीण काळात भावने साथ दिली नाही'; संजय कपूरचं बोनी यांच्याविषयी मोठं वक्तव्य, 'सगळा बिझनेस...'

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 76%
  • Publisher: 63%

Sanjay Kapoor Boney Kapoor समाचार

Sanjay Kapoor Movies,No Entry Sequel Cast,No Entry Sequel Release Date

बोनी कपूर यांनी त्यांना 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रेम चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं. त्यानंतर संजय कपूरनं अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आणि हळूहळऊ पुढे होत गेला. पण संजयला इतकी लोकप्रियता मिळाली नाही, जितकी अनिल कपूर आणि बोनी कपूर यांना मिळाली.

'माझ्या कठीण काळात भावने साथ दिली नाही'; संजय कपूरचं बोनी यांच्याविषयी मोठं वक्तव्य, 'सगळा बिझनेस...'

संजय कपूरनं खुलासा केला आहे की तो करिअरमध्ये फार वाईट टप्प्यातून जात होता हे भाऊ बोनी कपूरला माहित असूनही 'नो एंट्री' मध्ये कास्ट केलं नाही. संजय कपूरला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं की त्याच्या कठीण काळात त्याचा भाऊ बोनी कपूरनं त्याला कोणत्याही चित्रपटाची घोषणा केली नाही.संजय कपूरनं शिवानी पाउच्या पॉडकास्टमध्ये त्याच्या चित्रपटसृष्टीतील संपूर्ण प्रवास आणि बोनी कपूर विषयी बोलताना सांगितलं की"जेव्हा मी वाईट काळातून जात होतो, तेव्हा माझा भाऊ बोनीनं मला कास्ट केलं नाही.

Sanjay Kapoor Movies No Entry Sequel Cast No Entry Sequel Release Date Salman Khan Anil Kapoor No Entry Fardeen Khan Sanjay Kapoor No Entry Sanjay Kapoor And Boney Kapoor Sanjay Kapoor Boney Kapoor Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Rohit Sharma: रोहित शर्मा थकला असून...; वर्ल्डकपपूर्वी भारताच्या कर्णधाराविषयी 'असं' का म्हणाला माजी खेळाडू?Rohit Sharma: गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला फारसा चांगला खेळ करता आलेला नाही. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधारने मोठं विधान केलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

...तर मी राजीनामा देईन आणि पंकजा मुंडेंना साता-यातून निवडून आणेन; उदयनराजे भोसले यांचे मोठं वक्तव्यखासदार उदयनराजे भोसले हे पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पंकजा मुंडे यांना मतदान करा असे आवाहन उदयनराजे यांनी केले आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 : 'हे बरोबर नाही' शरद पवारांविषयी वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवार स्पष्टच म्हणालेLoksabha Election 2024 : चंद्रकांत पाटील यांच्यावर अजित पवारांची खदखद; शरद पवारांविषयीच्या त्या वक्तव्यामुळं नाराजी. राजकीय वर्तुळात चर्चा नव्या मतभेदांची
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..', राऊतांचा टोला; म्हणाले, 'राणे जेवढे..'Sanjay Raut On Raj Thackeray Narayan Rane: अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा करता येणार नाही, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मतदान यादीत माझ्याजागी वेगळंच नाव आढळलं...', अभिनेत्याचा सुयश टिळकचा संतापयावेळी फक्त सर्वसामान्य लोकं नाही तर सेलिब्रिटी देखील त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहेत. सुयश टिळकला यावेळी मतदान करायला मिळालं नाही.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »