Weather Update : मे महिना आग ओकणार, 6 मे पासून हवामानात मोठा बदल

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 58 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Weather Of Maharashtra समाचार

Hot-Humid Climate,Gusty Winds,Torrential Rains

Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. 40 डिग्रीस सेल्सियसवर पारा गेला आहे. मे महिना प्रचंड ऊन जाणवणार आहे.

मे महिना सुरु झाला असून राज्यात तापमानात मोठा बदल झाला आहे. पहिलाच आठवडा नागरिकांसाठी खूप त्रासदायक ठरला आहे. अक्षरशः अंगातून घामाच्या धारा बाहेर पडत आहेत. असं असताना हवामान खात्याने राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची दाट शक्यता वर्तवली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये उष्णतेची लाट कायम राहील. तसेच उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये उन्हाचा प्रकोप पाहायला मिळेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. मुंबईमध्ये कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान हे २७ अंश सेल्सिअस इतके राहिल. तर कोकणात उष्ण आणि दमट असे वातावरण राहिल.news

तसेच दक्षिणेकडील काही राज्यांना या आठवड्यात उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे राज्यात उष्माघाताचे रुग्ण देखील वाढत आहेत. अशावेळी नागिरकांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे. दुपारच्यावेळी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये तसेच पाण्याचे प्रमाण वाढवावे. सुती कपडे परिधान करावेत. असे आवाहन हवामान खात्याने दिले आहे.

हवामान खात्यातर्फे पावासासंदर्भात अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात पुढचे काही दिवस वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील एक, दोन जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह पाऊस पडणार आहे. तर, काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे.Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...

Hot-Humid Climate Gusty Winds Torrential Rains Weather In Maharashtra महाराष्ट्र हवामान

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

गणपतीला गावी जायला कन्फर्म तिकिट मिळणार, 10 मे पासून सुरू होतंय बुकिंग, TimeTable वाचाGaneshotsav 2024 Kokan Railway Ticket Booking: कोकण रेल्वेकडून 10 मे पासून तिकिटांचे बुकिंग सुरू होणार आहे. वाचा संपूर्ण टाइमटेबल
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather Update : कुठे उन्हाळा तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदलराज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

घराबाहेर पडणं टाळा! विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्णतेच्या तीव्र झळा; हवामान विभागाचा इशाराMaharashtra Weather News : राज्याच्या हवामानात होणारे बदल सातत्यानं चिंता वाढवत असून, विदर्भ आणि मराठवाडा भागापुढं काहीशी संकटं वाढताना दिसत आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : कोकणात पुढील 24 तासांत उष्णतेची लाट; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहनMaharashtra Weather News : कोकणच्या समुद्रावरूनही वाहणार उष्ण वारे... पाहा हवामानात झालेले बदल तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा करणार परिणाम...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार; कोणत्या भागात सूर्य आग ओकणार?Maharashtra Weather News : अवकाळीही आता दिलासा देणार नाही, तापमानात घट होत असली तरीही उष्णतेचा दाह मात्र काही केल्या कमी झालेला नाही. पाहा सविस्तर हवामान वृत्त
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »