VIDEO : स्लोवाकियाच्या पंतप्रधानांवर जीवघेणा हल्ला, भर रस्त्यात बेछूट गोळीबार

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 35 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

Slovakia समाचार

Prime Minister,Robert Fico,PM Attacked

Slovak Prime Minister Attacked : स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको (Robert Fico) यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते जनतेला संबोधित करत असताना हा हल्ला झाला. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Slovak Prime Minister Attacked : स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते जनतेला संबोधित करत असताना हा हल्ला झाला. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना ज्याप्रकारे गोळी मारण्यात आली होती, तशीच घटना आता स्लोव्हाकियामध्ये घडली आहे. स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर रॉबर्ट फिको यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पंतप्रधान फिको बैठकीनंतर हाऊस ऑफ कल्चरच्या बाहेर लोकांशी बोलत होते, तेव्हा त्यांच्यावर गोळीबार झाला. राजकीय वादातून हा हल्ला झालाय का? असा सवाल देखील विचारला जातोय. हल्ल्यानंतर लगेचच सुरक्षा दलांनी पंतप्रधानांना रुग्णालयात नेले, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, स्लोव्हाकियाच्या सरकारने बुधवारी सार्वजनिक रेडिओ आणि टेलिव्हिजन सेवांच्या विवादास्पद फेरबदलास मान्यता दिली होती. त्यामुळे सरकार मीडियावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. तसेच पंतप्रधान फिको यांनी नेहमी रशियाला झुकतं माप दिल्याने त्यांचे विरोधक देखील आक्रमक झाले होते. कोविड महामारीच्या काळात फिको मास्क, लॉकडाउन आणि लसीकरणाविरुद्ध देशातील सर्वात प्रमुख आवाज बनले होते.

Prime Minister Robert Fico PM Attacked Slovak Prime Minister Prime Minister Attacked Injured International News In Marathi Slovakia Prime Minister Robert Fico

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

10 ते 12 जणांच्या टोळक्याने तरुणावर केला जीवघेणा हल्ला; कारण ऐकून पोलिसही हादरले!Nashik Murder News: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. टोळक्याने एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या 2 शार्प शुटर्सला अटक; गुजरात कनेक्शन आलं समोरFiring On Salman Khan Galaxy Apartment 2 Shooters Arrested: रविवारी पहाटे सलमान खानच्या गॅलेक्सी इमारतीमधील घरावर गोळीबार झाल्यानंतर मागील 2 दिवसांपासून पोलीस गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंआपल्या मुलीवर गोळीबार केल्याप्रकरणी एका महिलेने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

लॉकअपच्या टॉयलेटमध्ये आरोपीचा चादरीने गळफास, काय घडलं नेमकं? राज्य सीआयडी करणार चौकशीSalman Khan Latest News : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. याप्रकरणातील एका आरोपीने लॉकअपमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात धडक कारवाई, मुंबई पोलिसांच्या हाती मोठं यशSalman Khan House Firing : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी बिहारमधून पाच तरुणांना अटक केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Big Update : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटकया प्रकरणात त्यांनी आता 6 व्या आरोपीला अटक केली आहे. तर पोलिसांनी या आरोपीला हरियाणाच्या फतेहाबादमध्ये अटक केलं आहे. रिपोर्ट्सनुसार, ज्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्या आरोपीचं नाव हरपाल सिंग आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »