VIDEO : 'तू भारतीय असशील...'; पाक गोलंदाज हॅरिस रॉफकडून चाहत्याला धक्काबुक्की!

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Haris Rauf समाचार

Pakistan,T20 World Cup,Pakistan Cricket

Haris Rauf Fight With Pakistan Fan Video: टी-20 वर्ल्ड कपमधून (T20 world cup 2024) पाकिस्तानच्या टीमचं आव्हान संपुष्टात आलं आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. बुधवारपासून सुपर- 8 च्या सामन्यांना सुरुवात होणार आहे.

Haris Rauf viral video : पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफ पाकिस्तानी चाहत्याच्या अंगावर धावला. त्यावेळी चांगलीत बाचाबाची झाली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. Haris Rauf Fight With Pakistan Fan Video:

टी-20 वर्ल्ड कपमधून पाकिस्तानच्या टीमचं आव्हान संपुष्टात आलं आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. बुधवारपासून सुपर- 8 च्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. यापूर्वीच पाकिस्तानी टीमच्या टीमने घरचा रस्ता पकडला. त्याआधी पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये रौफ चाहत्यावर चांगलाच संतापलेला दिसतोय. याशिवाय चाहता आणि त्याच्या मित्रांसोबत धक्काबुक्की करताना कॅमेरामध्ये कैद झालं आहे.

Pakistan T20 World Cup Pakistan Cricket Haris Rauf Fight Haris Rauf Viral Video Babar Azam Shaheen Afridi T20 World Cup 2024 Latest Cricket News

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

VIDEO : 'तू भारतीय असशील...'; पाक गोलंदाज हॅरिस रॉफकडून चाहत्याला धक्काबुक्की!Haris Rauf viral video : पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफ पाकिस्तानी चाहत्याच्या अंगावर धावला. त्यावेळी चांगलीत बाचाबाची (Haris Rauf Fight With Pakistan Fan) झाली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'थोडी लाज वाटू दे, तुमच्या आयाबहिणींची इज्जत...', कामरान अकमलच्या वादग्रस्त वक्तव्यावर भडकला हरभजन सिंगHarbhajan Singh On Kamraan Akmal : टीम इंडियाचा गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याच्यावर कामरान अकमल याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर हरभजन सिंग चांगलाच भकल्याचं पहायला मिळतंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

गोविंदा की पत्नी को फूटी आंख नहीं सुहाते आरती-कृष्णा, कायम हैं नाराज, बोलीं- 2 हजार के लिए...गोविंदा-सुनीता के साथ कृष्णा अभिषेक के परिवार की तू-तू-मैं-मैं जगजाहिर है. अबतक दोनों परिवारों के बीच सुलह नहीं हुई है.
स्रोत: AajTak - 🏆 5. / 63 और पढो »

'जर तू पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असशील तर...', Ind vs Pak सामन्याआधीच पाकिस्तानी खेळाडूचं सूर्यकुमारला जाहीर आव्हानIND vs PAK: आज भारत आणि पाकिस्तान संघ भिडणार आहेत. या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू कामरान अकमल (Kamran Akmal) याने सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) जाहीर आव्हान दिलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

भारतीय क्रिकेट को बड़ा झटका, भारत-पाक मैच देखने गए दिग्गज का न्यूयॉर्क में हुआ निधनमुंबई क्रिकेट एसोसिएशन को बड़ा झटका, भारत-पाक मैच देखने गए दिग्गज का न्यूयॉर्क में हुआ निधन
स्रोत: News Nation - 🏆 15. / 51 और पढो »

Rajasthan News: 6 पाक विस्थापितों को मिली भारतीय नागरिकता,सीएम का जताया आभारRajasthan News: शंकर लाल ने मुख्यमंत्री भजनलाल शर्मा का आभार जताते हुए कहा कि आज कई साल का लंबा इंतजार खत्म हुआ है और आज हम फक्र के साथ कह सकते हैं कि हम भारतीय हैं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »