VIDEO : थोरल्या जावेनं चिमुकल्या पुतण्याला पाजलं विष, हृदय पिळवटून टाकणारी घटना CCTV त कैद

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 60 sec. here
  • 26 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 111%
  • Publisher: 63%

Rajasthan News समाचार

Barmer News,Barmer Crime News,Viral Video

Viral Video : सोशल मीडियावर नात्याला काळीमा फासणारा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक महिला चिमुकल्याला काही तरी विष वाजताना दिसतंय. धक्कादायक म्हणजे धाकट्या जावूचे दोन मुलांचा याआधी मृत्यू झालाय.

नातं आणि विश्वाला तडा जाणारी एक घटना समोर आली आहे. थोरली जाऊ ही धाकटीसाठी बहिणीचं रुप असतं. तर तिच्या मुलांसाठी ती मोठी आई असते. पण सध्या समोर आलेल्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वांची झोप उडवली आहे. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहेत. ज्यामध्ये एक महिला चिमुकल्याला विष पाजताना दिसत आहे.झालं असं की, धाकट्या जावूचे दोन मुलं याआधी संशयास्पदरीत्या मरण पावतात. त्यानंतर तिने तिसऱ्यांदा मुलाला जन्म दिला.

या व्हिडीओमधून जावूचं सत्य सगळ्यांसमोर आलं. तो चिमुकला निरागस जीव खोलीतील पलंगावर मच्छरदाणीत झोपला होता. तेवढ्यात एक महिला खोलीत येते जिच्या कमरेवर एक लहान मुलगा बसलेला आहे. ती ब्लाऊजमधून औषध काढते आणि मच्छरदाणी बाजूला करुन त्या झोपलेल्या बाळाच्या तोंडात थेंब देते. औषध देत असताना बाळ जाग होतं आणि ती तिथून पळ काढते.पण थोड्या वेळाने ती महिला परत येते आणि मच्छरदाणी बाजूला करुन त्याला बाळाला विष देते आणि खोलीबाहेर जाते.

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ बाडमेरच्या भद्रेश गावातील असून त्या बाळाची आई आंघोळ करुन परतल्यावर ते बाळ गंभीर स्थितीत तिला दिसलं. त्या बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 3 दिवस आयसीयूमध्ये भरती केल्यानंतर डॉक्टरांच्या उपचाराला त्याने प्रतिसाद दिला. ते बाळ आता सुखरुप आहे. Wife of Elder Brother allegedly gave poison to the child of younger brother in Bhadres village of Rajasthan's Barmer district. Two children of the younger brother died in past in similar circumstance and the mother of the child was suspecting the role of her Jethani in the same.…सदर व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर NCMIndia Council For Men Affairs यावर शेअर करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाची पोलिसांकडून तपासणी सुरु असून महिलेला ताब्यात घेण्यात आलंय.

Barmer News Barmer Crime News Viral Video Today's Viral Video Rajasthani Viral Video Rajasthan Viral Video LATEST VIRAL VIDEO Sister-In-Law Poisoned Sister-In-Law's Child Trending Viral Video Video Viral Viral Video Trending Video Barmer District Death Under Suspicious Circumstances Rajasthan Shocked Video Viral Video Of Child वायरल वीडियो ट्रेंडिंग वीडियो चिकित्सा देखभाल बाड़मेर मासूम को जहर राजस्थान वायरल वीडियो जेठानी ने देवरानी के मासूम बेटे को दिया जहर

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

क्रिकेट खेळताना गुप्तांगाला बॉल लागून चिमुकल्याचा मृत्यू; पुण्यातील घटना CCTV त कैद11 Year Pune Boy Died While Playing Cricket: आपल्या राहत्या घराखाली इमारतीमध्ये मित्रांबरोबर क्रिकेट खेळत असलेल्या या मुलाबरोबर घडलेल्या प्रकारामुळे सोसायटीमधील सर्वांनाच मोठा धक्का बसला असून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पतीला बेशुद्ध केल्यानंतर छातीवर बसून...; पत्नीचं धक्कादायक कृत्य CCTV त कैद; VIDEO पाहून कुटुंब हादरलंपतीने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सोपवलं आहे. यामध्ये पत्नी त्याच्यावर शारिरीक अत्याचार केलेले दिसत आहेत. पत्नी त्याचे हात, पाय बांधून सिगारेटचे चटके दिसत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Jabalpur Video: ड्राइवर ने खोया कंट्रोल, दुकान में जा घुसी कार, घटना CCTV में कैदJabalpur car viral video: जबलपुर में एक अनियंत्रित कार का वीडियो वायरल हो रहा है. जिसमें कार एक Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मध्य रेल्वेवर धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना पट्ट्याने मारहाण, चाकूने भोसकून हत्या, VIDEO त सर्व कैदमध्य रेल्वेवर (Central Railway) एका प्रवाशाची लोकलमध्ये चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद केला असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Ujjain News: टोल टैक्स वसूलते समय महिला कर्मी की मौत, घटना CCTV में कैदUjjain Latest News: उज्जैन जिले के मक्सी मार्ग पर स्थित टोल पर एक महिला टोल कर्मी की दर्दनाक मौत हो Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

UP: 3 साल के मासूम को अवारा कुत्ते ने काटा, घटना CCTV में कैदमुजफ्फरनगर जनपद में एक आवारा कुत्ते ने 3 साल के मासूम बच्चे को काटकर गंभीर रूप से घायल कर दिया. इस घटना का सीसीटीवी फुटेज भी सोशल मीडिया पर वायरल हो रहा है. स्थानीय लोगों का कहना है कि कई बार प्रशासन से इस बारे में शिकायत दर्ज कराई जा चुकी है. लेकिन समस्या का समाधान अबतक नहीं निकल सका है.
स्रोत: AajTak - 🏆 5. / 63 और पढो »