Video: विराटला खुन्नस दिल्याचा रोहितने घेतला बदला! बांगलादेशचा कॅप्टन Out झाल्यानंतर..

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

T20 World Cup समाचार

World Cup,IND Vs BAN,Fiery

T20 World Cup Rohit Sharma Revenge For Virat Kohli: भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेल्या सामन्यामध्ये काही क्षण असे आले की जिथे दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये वाद होतो की काय असं वाटू लागलं.

T20 World Cup Rohit Sharma Revenge For Virat Kohli :

भारत आणि बांगलादेशदरम्यानच क्रिकेट मैदानावरील वैर काही नवीन नाही. दोन्ही देशांतील चाहत्यांपासून ते अगदी खेळाडूंपर्यंतची खुन्नस जगजाहीर आहे. मागील काही वर्षांमध्ये तर दोन्ही देशांमध्ये एकमेकांच्या वरचढ राहण्यासाठी चाहत्यांमध्ये मैदानाबरोबरच सोशल मीडियावरुनही शाब्दिक देवाण-घेवाण होताना दिसते. अर्थात मैदानातही दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांना ठसन देताना दिसतात. शनिवारी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये सुपर 8 च्या फेरीतील सामन्यातही असेच चित्र पाहायला मिळालं.

197 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला लिटन दास आणि तन्झीद हसनने उत्तम सुरुवात करुन दिली. लिटन दास आणि हससने पहिल्या 4 ओव्हरमध्ये 30 हून अधिक धावा केल्या. मात्र 5 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर लिटन दास हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. लिटन दासची विकेट पडल्यानंतर रोहित शर्मा चांगलाच संतापलेला दिसला. त्याने बांगलादेशचा कर्णधार लिटन दासला निरोप देताना अगदी अपशब्द वापरल्याचंही कॅमेरात कैद झालं आहे.

World Cup IND Vs BAN Fiery Send Off Virat Kohli Rohit Sharma Gives It Back Bangladesh

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'आजा दारु पिते है, कल शायद..', 'त्या' एका मेसेजमुळे डोंबिवलीतील Murder Mystery चा उलगडाDombivali Murder Mystery: डोंबिवलीमध्ये या 65 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी संक्षय आल्याने गुन्हा दाखल करुन घेतला आणि तपास सुरु केला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

आता ALTO ला विसरा! तिच्यापेक्षाही छोटी जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच; तब्बल 210 किमी रेंज, फक्त 36 मिनिटात फूल चार्जकंपनीने केलेल्या दाव्यानुसार, बुकिंग सुरु झाल्यानंतर फक्त 66 तासात 27 हजार युनिट्सची बुकिंग झाली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Video: अजगराने तिला जिवंत गिळलं! पोट फाडून मृतदेह काढला; 4 मुलांच्या आईचा धक्कादायक अंतVideo Python Swallows Woman Whole: ही महिला गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच गावकऱ्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तिच्या पतीला एक धक्कादायक गोष्ट दिसून आली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Uttarkashi Rain: उत्तराखंड के मौसम में आई बहार, यहां गरज-चमक के साथ बरसे बदराUttarkashi Rain: उत्तराखंड में मौसम का मिजाज बदला-बदला सा है. यहां गरज-चमक के साथ झमाझम बारिश शुरू Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Explainer : नितीश कुमार, चंद्रबाबू सोडून गेले तरीही पंतप्रधान कसे होऊ शकतात मोदी? असे आहे समीकरणLoksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर इथं महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना देश स्तरावर सर्व लक्ष नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी वेधलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 : 'लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद...', शब्द तेच पण निमित्त नवं; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्टLoksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक मतदारसंघांमध्ये विजयी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांणध्ये जल्लोष पाहायला मिळाला. इथंच भावनिक किनारही दिसून आली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »