TATA च्या 7.99 लाखांच्या कारवर मिळतोय बंपर डिस्काऊंट; तब्बल 7 लाख लोकांनी खरेदी केली ही कार

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 11 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 15%
  • Publisher: 63%

Tata समाचार

Tata Car,Tata Nexon

टाटा मोटर्सने सप्टेंबर 2017 मध्ये पहिल्यांदा आपली प्रसिद्ध एसयुव्ही Tata Nexon ला घरगुती बाजारपेठेत लाँच केलं होतं. गेल्या 7 वर्षात ही एसयुव्ही प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

नुकतंच कंपनीने आपल्या नव्या फेसलिफ्ट मॉडेलला नव्या अंदाजात लाँच केलं होतं. यामध्ये अनेक बदल करण्यात आले होते. गेल्या 7 वर्षात या एसयुव्हीच्या 7 लाखांपेक्षा अधिक युनिट्सची विक्री झाल्याचा कंपनीचा दावा आहे. या क्षणी कंपनीने टाटा नेक्सॉनवर बंपर डिस्काऊंट जाहीर केला आहे. याअंतर्गत ग्राहक 1 लाखाची बचत करु शकतात. काही दिवसांपूर्वी कंपनीने नेक्सॉनच्या बेस व्हेरियंटला फक्त 7.99 लाखात लाँच केलं होतं. या व्हेरियंटवर कोणताही डिस्काऊंट दिला जात नाही आहे.

वट पौर्णिमेनिमित्त नवरा - बायकोसाठी शुभेच्छा, 'या' फ्री HD Images फेसबुक व Whatsapp Status वर करा शेअरवटपौर्णिमेला वाणात म्हणून दिली जातात 'ही' पाच फळ, या मागे आहे शास्त्रीय कारण

Tata Car Tata Nexon

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Ertiga, Innova ला विसरा! या 7 सीटर कारचा भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ; 1.5 लाख लोकांनी केली खरेदीया सेगमेंटमध्ये मारुती अर्टिगा आणि टोयोटा इनोव्हा यांचा दबदबा होता. पण 27 महिन्यांपूर्वी एका कारने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आणि आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

7.99 लाख की SUV पर बंपर डिस्काउंट! 7 लाख लोगों ने खरीदी ये कारTata Nexon देश की सबसे सुरक्षित एसयूवी है. हाल ही में इसके नए मॉडल का भी क्रैश टेस्ट किया गया था, जिसे ग्लोबल NCAP क्रैश टेस्ट में 5 स्टार रेटिंग मिली है.
स्रोत: AajTak - 🏆 5. / 63 और पढो »

अमेरिकन महिलेने तब्बल 6 कोटींना खरेदी केले 300 रुपयांचे दागिने, नंतर पुन्हा भारतात आली तर...अमेरिकेतील एका महिलेने राजस्थानच्या जयपूरमध्ये 300 रुपयांचे दागिने तब्बल 6 कोटींना खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्याच महिलेने पुन्हा एकदा भारत गाठला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan चा हसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. KKR च्या आयपीएल 2024 च्या फिनालेमधील हा व्हिडीओ आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मोदींनी तिसऱ्यांदा PM झाल्यावर समर्थकांना केली 'ही' विनंती; फडणवीसांनी लगेच ऐकलंPM Modi Request After Taking Oath For Third Time: मोदींनी 9 जून रोजी राष्ट्रपती भवनामधील भव्य सोहळ्यामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदींबरोबर एकूण 64 मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मोदींनी समर्थकांना एक विनंती केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

कोकण रेल्वेमध्ये निघाली भरती, 13 लाखापर्यंत पगार; 'असा' करा अर्जKonkan Railway Bharti:चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कोकण रेल्वेमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »