T20 World Cup: 'दोन्ही हात आणि पाय असतानाही...,' रिंकू सिंग स्पष्टच बोलला, म्हणाला 'खराब वेळ...'

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

IPL समाचार

KKR,Kolkata Knight Riders,T20 World Cup

भारतीय क्रिकेटर रिंकू सिंगने आपला क्रिकेटमधील प्रवास उलगडला आहे. आयपीएलने त्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

भारतीय आणि आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचा मधल्या फळीतील फलंदाज रिंकू सिंगने वरिष्ठ पातळीवर खेळताना ट्रॉफी हातात उचलून घेण्याचं स्वप्न असल्याचं म्हटलं आहे. रिंकू सिंगला वर्ल्डकप टी-20 संघात स्थान मिळालं नसून, राखीव खेळाडू म्हणून संघासह प्रवास करणार आहे. 1 जूनपासून वर्ल्डकपला सुरुवात होत आहे. दरम्यान दुसरीकडे रिंक सिंग फायनलमध्ये दाखल झालेल्या कोलकाता संघाकडूनही खेळत आहे. गतवर्षी रिंकूने 59.25 च्या सरासरीने 474 धावा केल्या होत्या. मात्र या हंगामात त्याची कामगिरी चांगली झाली नाही.

"मी क्रिकेट खेळत आहे तेव्हापासून ज्युनिअर स्तरावर ट्रॉफी जिंकल्या आहेत. पण सिनिअर लेव्हलला जिंकू शकलेलो नाही. मी वर्ल्डकपसाठी जात आहे. मला वर्ल्डकप ट्रॉफी हातात पकडायची आहे. आम्ही जिंकू अशी आशा आहे. देशासाठी मोठी ट्रॉफी जिंकण्याचं आणि ती हातात उचलून घेण्याचं माझं स्वप्न आहे." असं रिंकू म्हणाला आहे.एखाद्या वाईट वेळेतून जात असल्याच्या कल्पनेवर बोलताना रिंकूने म्हटवं की,"वेळ त्याची खराब असते ज्याचे हात-पाय नसतात. आपल्याकडे तर आहेत. आमची वेळ खराब नाही".

तसंच लोक आपल्याला अनेकदा रिंकू तुझं खरं नाव आहे की, घरात प्रेमाने हाक मारलं जाणारं नाव आहे अशी विचारणाही करत असल्याचं त्याने सांगितलं. आपण कधी सलग 5 षटकार लावू असं वाटलं नव्हतं, पण आयुष्याने ते करुन दाखवलं अशसं समाधान त्याने व्यक्त केलं. देव कुठेकरी तुमच्या चांगल्याचा विचार करत असतो. ही देवाची योजना आहे असंच मी सांगेन असं तो म्हणाला.

KKR Kolkata Knight Riders T20 World Cup T20WC Rinku Singh

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'तुमचा फॉर्म लक्षात ठेवणार नाही, पण...', T-20 वर्ल्डकपआधी युवराज सिंगने रोहित, विराटला दिला इशाराT20 World Cup: युवराज सिंगने (Yuvraj Singh) आगमी टी-20 वर्ल्डकपनंतर (T20 World Cup) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) निवृत्तीचा विचार करावा असा सल्ला दिला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Panchang Today : आज विकट संकष्ट चतुर्थीसह शिव योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथीसह सिद्ध योग! काय सांगत रविवारचं पंचांग?Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीसह बुधादित्य योग! काय सांगत रविवारचं पंचांग?Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रकWomen T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Pichai vs Nadella: दिग्गजांमध्ये जुंपली! नाडेला म्हणाले, 'आमच्या तालावर नाचणार'; पिचाईंनी दिलं उत्तरSundar Pichai vs Satya Nadella On AI: सुंदर पिचाई आणि सत्या नाडेला हे दोघेही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन्ही दिग्गज भारतीय वंशाचेच असून सध्या ते एकमेकांच्या आमने-सामने आलेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »