T20 World Cup Final आधी हर्षा भोगलेंची ही पोस्ट वाचाच; विराटचा उल्लेख करत म्हणाले...

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Virat Kohli समाचार

Criticised,T20 World Cup,Bad Patch

Harsha Bhogle Post For Virat Kohli: विराट कोहलीला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. विराट या वर्ल्ड कपमध्ये दोन वेळा भोपळाही न फोडता बाद झाला.

भारताचे प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगलेंनी सोशल मीडियावरुन भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीला लक्ष्य करणाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतलं आहे. सध्या सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीला नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आता अनेकांकडून विराटची खिल्ली उडवली जात आहे. विराट कोहलीला टी-20 वर्ल्ड कपमध्ये 7 सामन्यांमध्ये केवळ 75 धावाच करता आल्या आहेत. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू अशी ओळख असलेल्या विराटला यंदाचा वर्ल्ड कप मात्र कटू आठवणीप्रमाणे राहिला आहे.

'7 महिन्यात रोहित दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल हरला तर..'; T20 वर्ल्ड कप फायनलआधी गांगुली स्पष्टच बोललाआपल्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जाणारे समालोचक हर्षा भोगले यांनी क्रिकेटचा आवाज म्हणून कॉमेंट्री बॉक्समधून भूमिका बजावतानाच आता सोशल मीडियावरुन क्रिकेटपटूसांठी आवाज उठवल्याचं दिसत आहे. विराट कोहलीचा सध्या बॅड पॅच सुरु असून आपण साऱ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं हर्षा यांनी म्हटलं आहे.

Sometimes there is very angry and vicious banter from fan clubs on social media. When a player is down is the time to show your class. And this is the time to get behind Virat Kohli who could well produce a match winning performance in the final. But irrespective, this is the…विराटने 7 सामन्यांमध्ये केवळ 75 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या या बॅड पॅचमध्ये त्याच्या नावावर दोन गोल्डन डक म्हणजेच भोपळाही न फोडता बाद झालेल्या इनिग्सची नोंद झाली आहे.

Criticised T20 World Cup Bad Patch Harsha Bhogle Post Harsha Bhogle Post

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'रोहित तसेच विराटच्या पत्नीला स्टॅण्डमध्ये पाहतो तेव्हा...'; वर्ल्ड कपचा उल्लेख करत गांगुलीचं विधानT20 World Cup 2024 Sourav Ganguly Blunt Remark: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी तसेच भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीच्या पत्नीचाही उल्लेख करत सौरव गांगुलीने एका कार्यक्रमात केलेलं विधान चर्चेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : लोकसभा निकालानंतर एकीकडे महायुतीमध्ये खळबळ उडाली असताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. काय म्हणाले रोहित पवार?
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

T20 World Cup Super 8: চক দে ইন্ডিয়া, রোহিত রাজত্বে সেমিতে ভারত, সেন্ট লুসিয়ায় উড়ছে তেরঙা...India Beats Australia By 24 Runs To Reach Semi Final in T20 World Cup 2024
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

रोहित जीत के बाद इमोशनल हुए: स्टंप माइक पर सुनाई दी इंडियन कैप्टन की बैटिंग स्ट्रैटजी, सूर्या ने किया अजहर ...india Vs england T20 World Cup 2024 Semi Final Match Winning Moments and Players Reactions.
स्रोत: Dainik Bhaskar - 🏆 19. / 51 और पढो »

T20 World Cup 2024: अफगानिस्तान की जीत के बाद भारत पर मंडरा रहा खतरा, सेमीफाइनल के लिए ऐसा है सभी टीमों का समीकरणICC T20 World Cup 2024, Semi Final Scenario: अफगानिस्तान की इस जीत ने सुपर-8 ग्रुप 1 से सेमीफाइनल में पहुंचने का समीकरण बिल्कुल ही दिलचस्प बन गया है.
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

IND vs ENG : भारत सिर्फ सेमीफाइनल ही नहीं जीता... आधा दर्जन रिकॉर्ड्स भी बने, T20 WC में दशक बाद हुआ ऐसाIND vs ENG T20 World Cup 2024 Semi Final Records : T20 वर्ल्ड कप 2024 के दूसरे सेमीफाइनल में भारत ने इंग्लैंड को 68 रनों से रौंदकर खिताबी भिड़ंत के लिए क्वालीफाई किया.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »