T20 World Cup 2024 : कोण आहे अक्षर पटेलची लाइफ पार्टनर? रील्सने सोशल मीडियावर घालते धुमाकूळ, आहारतज्ज्ञ मेहासोबत अशी आहे लव्ह स्टोरी

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 37 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 135%
  • Publisher: 63%

T20 World Cup 2024 समाचार

Axar Patel's Wife,Axar Patel,Meha Patel

Axar Patel Wife Meha : भारताने टी - 20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करत 2022 चा वचपा काढलाय. यात अक्षय पटेल या खेळाडूने टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केलीय. बॅटिंग असो किंवा बॉलिंग त्यांनी उत्कृष्ट खेळी खेळली आहे. त्याचा यशामध्ये पत्नी मेहाचं मोठं योगदान आहे.

T20 World Cup 2024 : कोण आहे अक्षर पटेलची लाइफ पार्टनर? रील्सने सोशल मीडियावर घालते धुमाकूळ, आहारतज्ज्ञ मेहासोबत अशी आहे लव्ह स्टोरी

गेल्या वर्षी गुजरातमधील वडोदरा इथे अक्षय पटेल यांने मैत्रिण मेहा पटेलशी लग्न केलं. मेहा ही एक आहारतज्ज्ञ असून पोषणतज्ज्ञ देखील आहे. त्यामुळे अक्षयच्या यशात तिचही योगदान आहे. मैदानात अक्षयला उच्च शारीरिक स्थिती राखण्यासाठी मेहा मदत करते. त्याच्या आहारावर त्याच विशेष लक्ष असतं. मेहा ही सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या रिल्समधून ती धुमाकूळ घालते. ती नेटकऱ्यांना आरोग्य तपा आणि निरोगी राहण्यासाठी प्रोत्साहन देते. सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास 70 हजार फॉलोवर्स आहेत.

Axar Patel's Wife Axar Patel Meha Patel Ind Vs Eng India Vs England Axar Patel T20 World Cup 2024 Axar Patel Semifinal Performance Axar Patel Wife Meha Patel Axar Patel Cricket Achievements Axar Patel Batting In T20 World Cup Axar Patel Bowling Vs England Axar Patel Man Of The Match Axar Patel Career Highlights Meha Patel Nutritionist Meha Patel Diet Plans Meha Patel Instagram Meha Patel Lifestyle Meha Patel Health Tips India Vs England T20 World Cup 2024 India Vs England Semifinal Match T20 World Cup 2024 Highlights T20 World Cup 2024 India Performance T20 World Cup 2024 Semifinal Review India Cricket Latest News Cricket Updates T20 World Cup Axar Patel Interview T20 World Cup Axar Patel Post-Match Comments Axar Patel Career Statistics Axar Patel Delhi Capitals Meha Patel Influence On Axar Patel Axar Patel Family Background Axar Patel Personal Life Indian Cricketers News Cricket Stars T20 World Cup Cricket Match Analysis IND

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचा रडीचा डाव! अंपायरसमोरच चिटींग; मैदानातील 'तो' Video ViralT20 World Cup 2024 Bangladesh Cheating Video: नेपाळविरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान घडलेला हा प्रकार सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी आयसीसीचं याकडे लक्ष वेधलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

माझा टॅक्स देशाच्या प्रगतीसाठी, मोफत वाटण्यासाठी नाही; सोशल मीडियावर का सुरु आहे हा ट्रेंड?Tax For Development for Nation: देशात तिसऱ्यांदा पंतप्रधन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार आल्यानंतर सोशल मीडियावर माझा टॅक्स देशाच्या विकासासाठी आहे, मोफट वाटण्यासाठी नाही असा ट्रेंड सुरु आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Kolhapur Viral Video : जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण, दहशत कायम राहावी म्हणून...Kolhapur News : सोशल मीडियावर एक मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण करताना दिसत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, आता यापुढे....महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Rohit Sharma: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातून रोहित शर्मा बाहेर? सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळT20 World Cup 2024: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 वर्ल्डकप 2024 सामना रविवारी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IND vs IRE Live Blog : टीम इंडिया करणार विजयाचा श्रीगणेशा? पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हनT20 World Cup India vs Ireland Live Score : आजपासून टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे. पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »