Ram Navami 2024 : रामनवमीच्या दिवशी अयोध्येत रामलल्लावर कसा करणार सूर्य अभिषेक? चाचणीचा Video समोर

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

Ayodhya News समाचार

Ayodhya,Ram Mandir,Ram Navami

Surya Abhishek Of Ramlala On Ram Navami : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लावर रामनवमीला सूर्याभिषेक करण्यात येणार आहे. हा सोहळा कसा असेल याबद्दल याची शास्त्रज्ञकडून चाचणी करण्यात आली. या अद्भूत क्षणाचा व्हिडीओ समोर आला आहे.

जगभरात रामनवमीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. रामजन्मभूमी अयोध्येत यंदाचा सोहळा अतिशय खास असणार आहे. सन 1528 राम मंदिर पाडून मशिदीची उभारणी करण्यात आली. त्यानंतर 22 जानेवारी 2024 ला अयोध्येत राम मंदिरात रामलल्ला ची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा झाली. त्यामुळे यंदा अयोध्येत रामनवमीला दिवाळीचं वातावरण असणार आहे. रामनवमीला श्रीरामाच्या मूर्तीच्या कपाळावर सूर्यभिषेक करण्यात येणार आहे. रामनवमीला हा सोहळा होणार असून सूर्याभिषेकची यशस्वी चाचणी करण्यात आली. या अद्भूत क्षणाचा व्हिडीओ समोर आला आहे.

रामचरित्रमानसनुसार रामनवमीच्या दिवशी दुपारी रामाचा जन्म हा दुपारी झाला होता. अयोध्येतील राम मंदिरात दिसणारा नजारा खूप सुंदर असणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने भक्त अयोध्येत दाखल झाले आहे. या मंदिराची रचना मूर्तीवर सूर्यभिषेक करताना येईल याप्रकारे बांधकामाच्या वेळी करण्यात आली आहे. याच सोहळ्याचा भाग कदाचित शास्त्रज्ञांनुसार मूर्तीची उंची आणि लांबी ठरवण्यात आली आहे. राम मंदिर पूजारांनी सांगितलं की, दरवर्षी रामनवमीला रामलल्ला यांच्यावर सूर्यभिषेक करण्यात येणार आहे.

श्रीराम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचा सत्येंद्र दास म्हणाले की, रामलल्लाच्या मूर्तीवर सूर्यभिषेक करण्यात येणार आहे. त्यासाठी वैज्ञानिकांनी चाचणी केली. या चाचणीला यश आलं असून त्यांच्या कामाचं आणि अद्भूत कार्याचं कौतुक आहे.Full Scorecard →आता माघार मविआने घ्यावी! बंडखोरी करत सांगलीत विशाल पाटलांचे...

Ayodhya Ram Mandir Ram Navami Ayodhya Ram Mandir Ram Navami Ramlala Surya Abhishek अयोध्या रामलल्ला सूर्य अभिषेक रामनवमी 2024

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Ram Temple: অযোধ্যার রামমন্দিরে প্রথম রামনবমীতে রামলালার পুজোয় আশ্চর্য কী ঘটতে চলেছে জানেন?Ram Navami At Ram Temple On the occasion of Ram Navami huge laddus will be sent to Ram temple in Ayodhya a record
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Ram Navami 2024: रामनवमी पर यूपी में सुरक्षा व्यवस्था सख्त, जानिए राम मंदिर में कैसे हैं इंतजाम?Ram Navami 2024: रामनवमी के मौके पर यूपी में जगह-जगह कार्यक्रमों का आयोजन होना है. अयोध्या में इस Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Ram Navami 2024: रामनवमी के लिए सजा राम दरबार, रंगीन लाइटों से जगमगाया अयोध्या धामRam Navami 2024: 17 अप्रैल यानी बुधवार को देशभर में रामनवमी मनाई जाएगी. जिसको लेकर अयोध्या के राम Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Ram Navami Bank Holiday 2024: राम नवमी के दिन इन राज्यों में सरकारी छुट्टी, बंद रहेंगे बैंक, पहले ही निपटा लें जरूरी कामRam Navami Bank Holiday 2024 17th April: राम नवमी के दिन किन-किन राज्यों में रहेगी बैंकों में सरकारी छुट्टी? देखें पूरी लिस्ट...
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

Chaitra Ram Navami 2024: 16 या 17 अप्रैल कब है रामनवमी? जानें सही तिथि, मुहूर्त, शुभ योग और महत्वRam Navami 2024 Date: हिंदू धर्म में रामनवमी का विशेष महत्व है। इ दिन श्री राम का जन्म हुआ था। जानें तिथि, मुहूर्त और महत्व
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

रामनवमी पर बन रहा दुर्लभ संयोग, इन 3 राशियों पर मेहरबान रहेंगे प्रभु श्री राम, धन-संपदा की होगी प्राप्तिRam Navami 2024: इस साल रामनवमी पर काफी शुभ योग बन रहा है। माना जा रहा है कि ऐसा योग प्रभु श्री राम के जन्म के समय बना था।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »