RCB to be Continue... 17 वर्षांनंतरही विराटचं स्वप्न अधुरंच, आरसीबीच्या विजेतेपदाच्या स्वप्नाची राजस्थानकडून धुळधाण

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 61 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 56%
  • Publisher: 63%

IPL समाचार

IPL 2024,RCB Vs RR,RR Eliminate RCB

RR vs RCB IPL 2024 Eliminator : आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आरसीबीचं 17 वर्षांच्या स्वप्नाचा चुराडा झालाय.

RCB to be Continue... 17 वर्षांनंतरही विराटचं स्वप्न अधुरंच, आरसीबीच्या विजेतेपदाच्या स्वप्नाची राजस्थानकडून धुळधाण

गेली 17 वर्ष आयपीएल ट्रॉफीची वाट पाहत असलेल्या आरसीबीच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा 5 विकेट्सने पराभव करून आयपीएल 2024 मधला प्रवास थांबवला. त्यामुळे आता आरसीबीचं गेल्या 17 वर्षापासून पाहत असलेलं जेतेपदाचं स्वप्न अपूरंच राहिलंय. राजस्थान रॉयल्सला सुर गवसला असून संजू अँड कंपनीने क्वालिफार-2 मध्ये प्रवेश केलाय. राजस्थानचा सामना आता सनरायझर्स हैदराबादविरुद्ध येत्या 24 मे रोजी चिन्नास्वामी स्टेडियवर होणार आहे.

एलिमिनेटरमध्ये बेंगळुरूने राजस्थानसमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले होते. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत 8 गडी गमावून 172 धावा केल्या. रजत पाटीदारने सर्वाधिक 34 धावा केल्या, तर विराट कोहलीने 33 आणि महिपाल लोमरने 32 धावा केल्या. तर राजस्थानकडून आवेश खानने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याचवेळी अश्विनला दोन विकेट मिळाल्या. ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा आणि चहल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस , रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक , महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन.RCB vs RR : दिनेश कार्तिक Out की Not Out? अंपायरच्या निर्णयाने पेटला वाद, Video पाहून तुम्हीच सांगालॉटरीची सोडत होण्याच्या 10 मिनिटे आधी सिडकोचे वेबसाईट अचान...

IPL 2024 RCB Vs RR RR Eliminate RCB Rajasthan Royals Vs Royal Challengers Bengaluru RR Vs RCB IPL 2024 Eliminator Sanju Samson Riyan Parag Virat Kohli

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

RCB:138-4(15) RCB vs DC Live Cricket Score and Updates IPL 2024: DC Bounce Back RCB 4 DownRCB:138-4(15), RCB vs DC Live Cricket Score and Updates, IPL 2024: DC Bounce Back, RCB 4 Down
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मी RCB साठी बोली लावतो तेव्हा...', विराटचं नाव घेत विजय माल्यांचा मोठा खुलासाIPL 2024 Vijay Mallya Post About Virat Kohli: विराट कोहलीने यंदाच्या पर्वामध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराट हा ऑरेंज कॅपचा मानकरी असून त्याने आतापर्यंत 14 सामन्यांमध्ये 708 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच अर्धशतकांचा आणि एका शतकाचा समावेश आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai Indians Playoffs Scenario : राजस्थानकडून मुंबईचा 'खेळ खल्लास'; पलटणसाठी कसं असेल प्लेऑफचं गणित?Mumbai Indians Playoffs Scenario : मुंबईला राजस्थानकडून पराभवाची चव चाखावी लागली. त्यामुळे आता मुंबईसाठी प्लेऑफचं गणित अवघड झालंय. आता मुंबईला प्लेऑफ कसं गाठता येईल? पाहुया...!
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

RCB की दूसरी जीत के बाद IPL 2024 की पॉइंट्स टेबलRCB की दूसरी जीत के बाद IPL 2024 की पॉइंट्स टेबल
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

SRH vs RCB, IPL 2024: कोहली-पाटीदार के बाद RCB के गेंदबाजों ने SRH को नचाया, मिली दूसरी कामयाबीSRH vs RCB:
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

RCB: আমি আর পারছি না! অঝোরে কান্না আরসিবি তারকার, প্লেঅফের আগেই অবসরের...RCB star Swapnil Singh says he wanted to retire before this IPL
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »