‘हा केवळ ट्रेलर होता’ याचा अर्थ काय? मोदींनी सांगितलं सत्तेवर आल्यानंतर ‘ते’ मोठे निर्णय कोणते!

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Loksabha Election 2024 समाचार

Loksabha Election,Pm Narendra Modi Interview,पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi Interview:मी 2047 ला डोळ्यासमोर ठेवून काम केले. यासाठी मी सर्वांकडून सल्ला मागितला. विद्यापीठ संघटना, विद्यार्थी सर्वांचे सल्ले घेतले. एआयची मदत घेतील. अधिकाऱ्यांसोबत बसलो. पुढच्या 25 वर्षात भारत कसा हवाय? यावर 2-3 तास चर्चा करायचो. मी डॉक्यूमेंट बनवतोय. ते माझं व्हिजन आहे.

PM Narendra Modi Interview: भाजपचा जाहिरनामा, 25 वर्षाचे व्हिजन, माझे पहिले 100 दिवस यावर मी काम करणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.मी 2047 ला डोळ्यासमोर ठेवून काम केले. यासाठी मी सर्वांकडून सल्ला मागितला. विद्यापीठ संघटना, विद्यार्थी सर्वांचे सल्ले घेतले. एआयची मदत घेतली. अधिकाऱ्यांसोबत बसलो. पुढच्या 25 वर्षात भारत कसा हवाय? यावर 2-3 तास चर्चा करायचो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीत ही माहिती दिली. मागच्या 2 वर्षांपासून मी 2047 व्हिजन घेऊन मी काम करतोय. यात मला अजून खूप काम करायचं.

भाजपचा जाहीरनामा, 25 वर्षाचे व्हिजन, माझे पहिले 100 दिवस यावर मी काम करणार आहे. मी पूर्ण प्लानिंग करुन हे प्रत्यक्षात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी ज्या राज्यात जातो तिथला ड्रेस परिधान करतो. यावर काहीजण टीका करतात. राजकारणात इतका द्वेश बरा नव्हे असे त्यांनी सांगितले. राम मंदिर सरकारच्या नव्हे तर जनतेच्या पैशातून बनले आहे. पंतप्रधान म्हणून नाही तर मी रामभक्त म्हणून अयोध्येला गेलो होतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.कोणाला डॉक्टर बनायचे असेल तर मातृभाषेत बना.

Loksabha Election Pm Narendra Modi Interview पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी मुलाखत Marathi News Latest News In Marathi

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'तुमच्या मुलाचं लग्न अशा मुलीशी कराल?' झीनत अमान यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या सल्ल्यावर संतापल्या मुमताजत्यांनी सांगितलं होतं लग्नाच्या आधी एकमेकांना समजून घेण्यासाठी लग्नाआधी एकत्र राहणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 : नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला, मग भुजबळांचं काय? आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये जुंपलीLoksabha Election 2024 : ठिणगी पडली आणि धुमसू लागली... नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भुजबळांसमवेत आता आणखी कोण दावा सांगतंय? पाहा राज्यातील हा मतदारसंघ का वेधतोय इतकं लक्ष...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सर्वसामान्यांना परवडतील डाळीच्या किंमती! दरवाढ रोखण्यासाठी सरकारने घेतला 'हा' निर्णयPulses Prices: डाळी हा सर्वांच्या घरातील खाण्याचा महत्वाचा भाग आहे. अगदी गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच याची गरज लागती. वाढती मागणी पाहता डाळीच्या किंमतीतही वाढ होताना दिसते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसतो.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Salman Khan : 'सलमान हा फक्त ट्रेलर...', दाऊद इब्राहिमचा उल्लेख करत अनमोल बिश्नोईने घेतली हल्ल्याची जबाबदारीSalman Khan Firing : सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने (Anmol Bishnoi) घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत बिश्नोई गँगने याची जबाबदारी घेतली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

इस दिन रिलीज होगा भोजपुरी फिल्म 'कभी खुशी कभी गम' का ट्रेलर, ये एक्ट्रेस आएंगी नजरभोजपुरी फिल्म कभी खुशी कभी गम का ट्रेलर रिलीज होगा आज
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

पुणे- साताऱ्यात लोडशेडिंगचा निर्णय; पुन्हा एकदा शेतकरीच अडचणीत! कसे, ते पाहा...Pune News : राज्यातील उकाडा दिवसागणिक वाढत असतानाच या उष्णतेचा दाह आता आणखी त्रासदायक ठरणार आहे. कारण, पुन्हा एकदा ऐन उन्हाळ्यातच राज्यावर एक नवं संकट ओढावलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »