Rohit Sharma: बार्बाडोसच्या खेळपट्टीची माती कर्णधाराने का चाखली? वर्ल्डकपनंतर अखेर रोहितने दिलं उत्तर!

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 2 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 13%
  • Publisher: 63%

Trol' Content='On' /| समाचार

इंडिया ताज़ा खबर,इंडिया मुख्य बातें

Rohit Sharma: टी-20 वर्ल्डकप 2024 वर टीम इंडियाने दुसऱ्यांदा नाव कोरलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ही कामगिरी केली आहे.

Rohit Sharma: बार्बाडोसच्या खेळपट्टीची माती कर्णधाराने का चाखली? वर्ल्डकपनंतर अखेर रोहितने दिलं उत्तर!

वनडे वर्ल्डकपमधील पराभवानंतर रोहित शर्माने टी-20 वर्ल्डकप भारतात आणलाच. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने वर्ल्डकप जिंकला.दरम्यान या वर्ल्डकपनंतर रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये रोहितने बार्बाडोसच्या पीचची माती चाखत तिला प्रणाम केला होता. रोहित म्हणाला, मी वर्ल्डकप जिंकण्याच्या गोष्टींचं वर्णन करूच शकत नाही, कारण त्या गोष्टी स्क्रिप्टेड नव्हत्या. मी त्या क्षणाचा आनंद घेत होतो. रोहित सांगतो, आम्ही त्या पीचवर खेळलो. हे तेच पीच होतं, ज्याने मला विजय मिळवून दिला.

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Rohit Sharma: वर्ल्डकपच नाही रोहितने काळीजही जिंकलं; जल्लोषात मग्न असताना हिटमॅनने खेळाडूंना एक इशारा केला आणि...!Rohit Sharma: टीम इंडिया या संपूर्ण टूर्नामेंटमध्ये अजिंक्य राहिली. या विजयानंतर टीम इंडियाने मैदानात सेलिब्रेशन केलं, मात्र यावेळी रोहित शर्माच्या एका कृत्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक होतंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Rohit Sharma: ज्या मातीत विजय मिळवला त्याच मातीला चाखून प्रमाण, रोहित शर्माचा भावुक करणारा VideoRohit Sharma: आयीसीसीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा पीचवर तिथली माती चाखून तिला वंदन केलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Rohit Sharma Retirement: कोहली के बाद कप्तान रोहित ने भी किया टी20 इंटरनेशनल क्रिकेट से संन्यास का ऐलानRohit Sharma Retirement From T20I : कप्तान रोहित ने किया टी20 इंटरनेशनल क्रिकेट से संन्यास का ऐलान
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

Rohit Sharma: "मैं आपसे वादा करता हूं कि...", जय शाह ने कहा था और रोहित ने कर दिखाया, जीत के बाद मैदान में गाड़ दिया तिरंगाRohit Sharma: Rohit Sharma: अफ्रीका के खिलाफ जीत के बाद रोहित शर्मा ने मैदान में गाड़ा तिरंगा झंडा
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? या चार खेळाडूंची नावं चर्चेतWho is After Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma retirement) वर्ल्ड कप विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Virat Kohli: वॉर्म अप सामन्यात विराट का खेळला नाही? अखेर रोहित शर्माने दिलं उत्तरRohit Sharma On Virat Kohli: न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »