NZ vs AFG: वर्ल्डकपमध्ये अजून एक मोठा उलटफेर; अफगाणिस्तानकडून न्यूझीलंडच्या टीमचा पराभव

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

NZ Vs AFG समाचार

T20 World Cup,T20 World Cup 2024,T20 World Cup Live

NZ vs AFG: अफगाणिस्तानच्या टीमने न्यूझीलंडचा पराभव केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानच्या टीमसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.

टी-20 वर्ल्डकपच्या 14 व्या सामन्यात अफगाणिस्तान विरूद्ध न्यूझीलंड यांच्या लढत रंगली होती. या सामन्यात पुन्हा चाहत्यांना मोठा उटलफेर पहायला मिळाला. अफगाणिस्तानच्या टीमने न्यूझीलंडचा पराभव केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानच्या टीमसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. या सामन्यात न्यूझीलंडचा 84 रन्सने पराभव झाला आहे.

गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केली. यावेळी 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 159 रन्स केले. यावेळी अफगाणिस्तानकडून रहमानउल्ला गुरबाजने टीमसाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 56 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 80 रन्सची खेळी केली. यावेळी बोल्ट आणि हेन्री यांनी न्यूझीलंडकडून सर्वाधिक 2-2 विकेट घेतल्या. तर न्यूझीलंडची टीम अवघ्या 75 रन्समध्ये ऑलआऊट झाली.

T20 World Cup T20 World Cup 2024 T20 World Cup Live Afghanistan Vs New Zealand Afghanistan New Zealand Innings Highlights Rahmanullah Gurbaz Ibrahim Zadran

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

T20 World cup: वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठा उलटफेर, अमेरिकेच्या मराठमोळ्या खेळाडूकडून पाकिस्तानचा दारूण पराभवT20 World cup : यजमान अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला आहे. अटीतटीच्या या सामन्यात सुपर ओव्हर झाली आणि पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

T20 World Cup: वर्ल्डकपपूर्वीच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने उडवला श्रीलंकेचा धुव्वाNetherlands vs Sri Lanka Warm-Up Match: टी-20 वर्ल्डकपला आता अवघ्या काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. वर्ल्डकपपूर्वी काही देशांचे वॉर्म अप म्हणजेच सराव सामने खेळवले जातायत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

T20 World cup : भारताविरुद्ध सामन्याआधी पाकिस्तानला 'जोर का झटका', हा स्टार खेळाडू जायबंदीImad Wasim Ruled Out : पाकिस्तानचा सलामीचा सामना युएसएसोबत (PAK vs USA) होणार आहे. अशातच आता पहिल्या सामन्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामना कोण जिंकणार? माजी पाक खेळाडूने 2 शब्दांत दिलं उत्तर, म्हणाला...T20 World Cup India vs Pak: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचा दुसराच सामना पाकिस्तान संघासह होणार आहे. यानिमित्ताने पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने-सामने असतील.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

RR vs PBKS: ...तिथेच आम्ही सामना हरलो; सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला संजू सॅमसन?RR vs PBKS: पराभवानंतर राजस्थानच्या टीमचा कर्धार संजू सॅमसन काहीसा नाराज दिसून आला. पाहूया या पराभवानंतर संजू नेमकं काय म्हणाला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

लग्न लागताच नवरदेवाने नवरीला सगळ्यांसमोर केले किस, वऱ्हाडी संतापले अन् घडलं भलतंचTrending News: लग्न सुरू असतानाच नवरदेवाने वधुला किस केले आणि लग्नमांडवातच मोठा गदारोळ माजला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »