Maharastra Politics : बारामतीत दोन भावांमध्ये जुंपणार? पवारांची यंग ब्रिगेड विधानसभेच्या तयारीला

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 32%
  • Publisher: 63%

Maharastra Politics समाचार

Baramati News,Vidhansabha,Yugendra Pawar

Yugendra Pawar vs Jay Pawar : बारामतीत लोकसभेचा निकाल कोणाच्या दिशेने लागणार? अशी चर्चा सुरू असताना आता विधानसभेची तयारी सुरू झालीये. बारामतीची (Baramati Politics) लढाई आता दोन भावांमध्ये जुंपणार का? असा सवाल विचारला जातोय.

Yugendra Pawar vs Jay Pawar : बारामतीत लोकसभेचा निकाल कोणाच्या दिशेने लागणार? अशी चर्चा सुरू असताना आता विधानसभेची तयारी सुरू झालीये. बारामतीची लढाई आता दोन भावांमध्ये जुंपणार का? असा सवाल विचारला जातोय.राज्यातील लोकसभा निवडणुकीचं वारं आता शांत झालंय. राज्यातील संपूर्ण पाच टप्प्यातील निवडणूक पार पडली आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्वात हायप्रोफाईल सीट ठरलीये ती बारामती... बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगला होता. यावर आता कोणता निकाल लागतोय? यावर सर्वांचं लक्ष लागलंय.

दरम्यान, जय पवार लोकसभा निवडणुकीपासून सक्रिय झाले आहेत. बारामती लोकसभेसाठी अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असताना जय पवार यांनी अचानक अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. अजित पवार यांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासोबतच छोटे चिरंजीव जय पवारही आता बारामतीत सक्रिय झाले असल्याने आता बारामतीचं शीतयुद्ध कोण जिंकणार? यावर सध्या जोरदार चर्चा होताना दिसते.

Baramati News Vidhansabha Yugendra Pawar Jay Pawar Latest Marathi News Loksabha Election

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharastra Politics : '...तर पवारांची औलाद सांगणार नाही', साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?Ajit Pawar On Nitin Patil : महायुतीचे उमेदवार असलेल्या उदयनराजे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली अन् भाषणात बोलताना मोठी घोषणा केली. नेमकं काय म्हणाले अजितदादा?
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharastra Politics : फडणवीस-पवारांमध्ये शह-काटशह, सोलापूर-माढ्यात राजकीय घडामोडींना वेगSharad Pawar vs Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांमध्ये लोकसभा निवडणुकीत शह आणि काटशाहाचं राजकारण पाहायला मिळतंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharastra Politics : राज ठाकरेंच्या आरोपाला शिंदेंकडूनच छेद, 'बाळासाहेबांनी भुजबळांना माफ केलं होतं'Raj Thackeray On Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीत महायुतीमधले दोन दिग्गज नेते राज ठाकरे आणि छगन भूजबळ यांच्यातच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचं पाहायला मिळालं. आता या दोन नेत्यांच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Breaking: बारामतीत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामातील CCTV बंदLoksabha Election: महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यापूर्वीच बारामतीत एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

कोकणच्या राजकारणात भाऊबंदकीचा वाद; उदय सामंत विरुद्ध किरण सामंतकोकणात दोघा भावांमध्ये नवा वाद रंगला आहे. उदय सामंत आणि किरण सामंत हे दोघे भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 : 'हे बरोबर नाही' शरद पवारांविषयी वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवार स्पष्टच म्हणालेLoksabha Election 2024 : चंद्रकांत पाटील यांच्यावर अजित पवारांची खदखद; शरद पवारांविषयीच्या त्या वक्तव्यामुळं नाराजी. राजकीय वर्तुळात चर्चा नव्या मतभेदांची
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »