Maharashtra Weather News : चिंतेची चाहूल! पुढील 24 तासांमध्ये घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार; पण त्यानंतर...

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 49 sec. here
  • 29 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 117%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather समाचार

Monsoon News,Maharashtra Weather News,Maharashtra Weather Updates

Maharashtra Weather News : पावसाळी सहलींचे बेत आखणार असाल, तर आताच सावध व्हा! अतिउत्साहाच्या भरात केलेली चूक पडेल महागात.

Maharashtra Weather News : चिंतेची चाहूल! पुढील 24 तासांमध्ये घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार; पण त्यानंतर...

मान्सूननं टप्प्याटप्प्यानं आता संपूर्ण देश व्यापला असून, सध्या देशाच्या पंजाबपासून मणिपूरपर्यंत पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळत आहे. इथं महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत पावसानं जोरदार हजेरी लावली असून, किनारपट्टी भागांमध्येसुद्धा पावसाची समाधानकारक हजेरी पाहायला मिळत आहे. सध्या राज्याच्या कोकण पट्ट्यासह घाटमाथ्यावरील भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. ज्यामुळं पुढील 24 तासांमध्ये या भागात पावसाचा जोर वाढताना दिसेल.

हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईच्या किनारपट्टी भागासह सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिकच्या घाटमाथ्यावर ढगांची दाटी आणि पावसाच्या जोरदार सरींची हजेरी असेल. विदर्भात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. दरम्यान, 24 तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार असला तरीही त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरणार असल्यामुळं आता एक नवी चिंता डोकं वर काढताना दिसत आहे. तेव्हा येत्या काही दिवसांमध्ये ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळणार असं म्हणायला हरकत नाही.महाराष्ट्रमहाराष्ट्र

Monsoon News Maharashtra Weather News Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Heat Wave Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलंMaharashtra Weather News : देशात सरासरीपेक्षा 20 टक्के कमी पाऊस, तर राज्याच्याही बहुतांश भागांना मान्सूनची प्रतीक्षा. पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं....Maharashtra Weather News : पावसाचा यलो अलर्ट लागू करण्यात आलाय खरा, पण हा मान्सून आहे तरी कुठं? पावसाचं घटललें प्रमाण पाहून अनेकांच्या चिंतेत भर
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्टMaharashtra Weather News : राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा काय अंदाज दर्शविलाय जाणून घ्या कुठे अतिमुसळधार...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Weather Update: राज्यात 'या' ठिकाणी पुढचे 2-3 दिवस पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाने वर्तवला अंदाजWeather Update: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 2-3 दिवस मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरात ओडिशालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं असून दक्षिण महाराष्ट्र ते मध्य केरळपर्यंत किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : 'या' भागासाठी पुढचे 24 तास वादळी पावसाचे; ताशी 40-50 किमी वेगानं वारेही वाहणारMaharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत ऊन पावसाचा खेळ; राज्याच्या या भागात ताशी 40-50 किमी वाऱ्यांसह वादळी पावसाचा इशारा
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Monsoon Updates : पुढील 24 तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा; कोकणात 'रेड अलर्ट'Maharashtra Weather News : मान्सूननं राज्यात दमदार हजेरी लावली असून, आता उकाडा मोठ्या अंशी कमी होताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांत मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »