Mumbai Mega Block: रविवारी मध्य, हार्बर मार्गावर 'मेगा ब्लॉक'; वाचा संपूर्ण वेळापत्रक!

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

Mega Block समाचार

Mega Block On Sunday,Central Railway,Western Railway

Mumbai Mega Block News: 23 जून रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

उद्या म्हणजेच रविवारी मस्त पावसात फिरायला जाण्याचा तुम्ही बेत आखला असेल तर थांबा. पिकनिकला जाण्यासाठी लोकल प्रवासाचे नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. वीकेंडला घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा आणि नियोजन करुनच घराबाहेर पडा. रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. या कालावधीत लोकल उशीराने धावणार आहेत.23 जून रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल असणार आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.32 वाजता सुटणारी आसनगाव लोकल ब्लॉकनंतर पहिली लोकल असणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉक होण्यापूर्वीची शेवटची लोकल ही बदलापूर लोकल कल्याण येथून सकाळी 9.13 वाजता सुटणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल ही कल्याण लोकल असून ती कल्याण येथून दुपारी 2.33 वाजता सुटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते दुपारी 4.

डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ब्लॉकपूर्वीची सकाळी 11.04 वाजता पनवेलसाठी शेवटची लोकल असणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.22 वाजता गोरेगावसाठी शेवटची लोकल असणार आहे. यानंतर ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 04.51 वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर वांद्रे पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुपारी 04.56 वाजता सुटेल.

Mega Block On Sunday Central Railway Western Railway Indian Railway Railway News Marathi News Latest Marathi News Breaking News Marathi

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

63 घंटे का मेगा ब्‍लॉक, 72 मेल-एक्सप्रेस और 956 लोकल ट्रेनें रद्द, यह शहर तो थम ही जाएगाMumbai Mega Block News- इस मेगा ब्‍लॉक के कारण मुंबई की जीवन रेखा कही जाने वाली लोकल ट्रेनों की सेवाएं और लाखों यात्रियों के काम प्रभावित हो जाएंगे.
स्रोत: News18 Hindi - 🏆 13. / 51 और पढो »

Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो, घरातून निघताना लोकलचं वेळापत्रक तपासा! मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉकMumbai Mega Block: मध्य रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक आहे
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुंबईकरांनो आता तुमची लोकल वेळेतच स्थानकात येणार, मध्य रेल्वेने केले मोठे बदल!Mumbai Local Train Update: गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकलचे वेळापत्रक बिघडले आहे. मात्र लवकरच आता ट्रेनचे वेळापत्रक पुन्हा पुर्ववत होणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai Mega Block: मध्य रेलवे मुंबई में प्लेटफॉर्म विस्तार के कारण 63 घंटे का मेगा ब्लॉक, लोकल ट्रेनों में भारी भीड़ से यात्री रहे परेशानठाणे में 63 घंटे का लंबा मेगा ब्लॉक लेने के बाद शुक्रवार को मध्य रेलवे के उपनगरीय सेवा का उपयोग करने वाले लोगों को देरी और लोकल ट्रेनों में भारी भीड़ का सामना करना पड़ा। गुरुवार मध्यरात्रि से लिए गए मेगा ब्लॉक मध्य रेलवे के मुख्य कॉरिडोर पर उपनगरीय सेवाओं को प्रभावित किया और इस कारण ऑफिस जाने वाले लाखों लोगों को परेशानी का सामना करना...
स्रोत: Dainik Jagran - 🏆 10. / 53 और पढो »

ठाणे स्थानकातील काम नियोजित वेळेच्या आधी पूर्ण; 'या' वेळेत सुरू होणार नियमित लोकल, वाचा वेळापत्रकCentral Railway Megablock: ठाणे व सीएसएमटी स्थानकातील मेगाब्लॉक आज संपुष्टात येणार आहे. नियोजीत वेळेच्या आधीच ठाणे स्थानकातील काम पूर्ण झाले आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मध्य रेलवे के 63 घंटे के ‘मेगा ब्लॉक’ से मुंबई लोकल ट्रेन सेवाएं होंगी प्रभावित‘ब्लॉक’ अवधि के दौरान लोकल और लंबी दूरी की ट्रेन की सेवाएं बुरी तरह प्रभावित होने की आशंका है, इसलिए रेलवे ने यात्रियों से अपील की है कि यदि आवश्यक न हो तो वे लोकल ट्रेन में यात्रा करने से बचें.
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »