Mukta Barve Birthday : या एका कारणामुळे मुक्ता बर्वे अविवाहित, स्वतःच केला खुलासा

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Mukta Barve समाचार

Mukta Barve Birthday,Mukta Barve Still Single,Mukta Barve Age

मराठमोळी अभिनेत्री मुक्ता बर्वेचा आज 17 मे रोजी 45 वाढदिवस आहे. आपल्या अभिनयाने स्वतःची छाप पाडणारी अभिनेत्री मुक्ता प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. मराठीतील आघाडीची अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणून ओळखलं जातं. मुक्ता बर्वे वयाच्या 45 मध्येही अविवाहित आहे.

Mukta Barve Birthday : 'नाच गं घुमा' सिनेमातील राणी म्हणजे मुक्ता बर्वेचा आज 45 वा वाढदिवस. मुक्ता बर्वे का आहे अजून अविवाहित? यामागचं कारण काय? स्वतः मुक्तानेच केला खुलासामुक्ता बर्वेचा जन्म हा पुण्यात झाला आहे. मुक्ताला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. मुक्ताच्या घरी तिचे आई-बाबा आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. नाट्यलेखिका असलेल्या मुक्ताच्या आईने ‘रुसू नका फुगू नका’ हे मराठी नाटक लिहीले आणि मुक्ताला यात काम दिले.

या जोडीने एकत्र अनेक सिनेमे आणि मालिका देखील केल्या. महत्वाचं म्हणजे ते सगळंच प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. त्यातलाच सगळ्यात जास्त गाजणारा चित्रपट किंवा फ्रेंचायजी म्हणजे मुंबई- पुणे- मुंबई'. या चित्रपटाचे आतापर्यंत 3 भाग आहेत. प्रेक्षक चौथ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे. नुकताच मुक्ताचा 'नाच गं घुमा' हा सिनेमा रिलिज झाला. यामध्ये मुक्ताने साकारलेली राणी प्रेक्षकांना भावली. मुक्ताने या सिनेमातून 'मदतनीस' आणि घराचं असलेलं नातं मांडलं आहे.

Mukta Barve Birthday Mukta Barve Still Single Mukta Barve Age Mukta Barve Home मुक्ता बर्वे वाढदिवस मुक्ता बर्वे सिंगल असण्याचे कारण मुक्ता बर्वेने का लग्न केलं नाही

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'हिरामंडीच्या सेटवर मी दारु पिऊन...', रिचा चढ्ढाने पहिल्यांदाच केला खुलासा, 'माझा सर्वात वाईट दिवस'बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा सध्या हिरामंडी वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजमधील एका सीनसाठी रिचा चढ्ढाने एकूण 99 रिटेक दिल्याचा खुलासा केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुग्धा गोडसेच्या आईसोबत मॉलमध्ये गैरवर्तणूक; अभिनेत्रीनंच सांगितला घटनाक्रम, चाहते संतापलेपण यावेळी मुग्धा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मुंबईच्या मालाड परिसरात असलेल्या एका मॉलमधील कॅफेत मुग्धाच्या 70 वर्षीय आईला वाईट वागणूक मिळाली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'आता देह त्यागा...' अखेरचा श्वास घेत असलेल्या वडिलांना मनोज वाजपेयी असं का म्हणाले? वाचून डोळ्यात येईल पाणीदरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की वडिलांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी कशा प्रकारे वडिलांना देहाचा त्याग करण्यास सांगितलं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मी कपडे बदलत असताना त्यांनी इतक्या जोरात...', अभिनेत्रीचे निर्मात्यांवर गंभीर आरोपActress Accused Producer : कृष्णानं शुभ शगुन या मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याविषयी कृष्णानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'कचा-कच बटण दाबा' वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार हात जोडत म्हणाले, 'आमच्या ग्रामीण..'Ajit Pawar React On Controversial Comment: इंदापूरमधील एका कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी कचा-कच बटण दाबा असं म्हणत मतदारांना अमिष दाखवल्याचा आरोप केला जात असतानाच यावर खुद्द अजित पवारांनीच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'आपण या असल्या गोष्टी करत नाही,' जेव्हा अमृता सिंग सैफ अली खानवर संतापली, अभिनेत्याने केला खुलासाबॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरीने (Deepak Tijori) सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि पहिली पत्नी अमृता सिंग (Amruta Singh) यांच्यातील एक किस्सा शेअर केला आहे. यावेळी अमृता सिंगने सैफ अली खानला चित्रपटात कॅमिओ करत असल्याने सुनावलं होतं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »