Loksabha Election 2024 Live Updates : मतदान केंद्रात मोबाईल आणू नका निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 49 sec. here
  • 44 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 170%
  • Publisher: 63%

Loksabha Election समाचार

Loksabha Election 2024,Sunetra Pawar,Uddhav Thackeray

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. येत्या सोमवारी 13 मे रोजी देशातील 10 राज्यांमधील 96 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात निवडणूक होणार आहे. यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद , मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघाचा समावेश आहे. तर आध्रंप्रदेशमधील 25, बिहारमधील 5, छत्तीसगडमधील 5, झारखंडमधील 4, मध्य प्रदेशातील 8, महाराष्ट्रातील 11, ओडिशातील 4, तेलंगणामधील 17, उत्तर प्रदेशमधील 13, पश्चिम बंगालच्या 8 जागांचा समावेश आहे. तसेच चौथ्या टप्प्यात 10 राज्यातील 1717 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.राज ठाकरे टेंभी नाका येथील आनंद आश्रमात.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मोठी कारवाई. १६ मार्च ते १० मे आचारसंहिता कालावधीत २ कोटी ६५ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्तLoksabha Election 2024 Live Updates: भाजप 400 नाही, 40 पण पार करणार नाही: खरगे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिमेत आज शरद पवार यांच्या सभेआधीच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. बदलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनरे यांनी आज तडका फडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहेLoksabha Election 2024 Live Updates: साताराः ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद, सिक्युरिटी सिस्टिमचा ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस

मावळ लोकसभा मतदारसंघात उद्या होत असलेल्या मतदानासाठी कंट्रोल रूम सज्ज करण्यात आलेला आहे. या कंट्रोल रूम मधून 50 टक्के मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यावेळी मतदान करताना मतदारांनी व्हिडीओ काढून तो व्हायरल करु नये, यासाठी मतदान केंद्रावर मोबाईल आणता येणार नाही, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

Loksabha Election 2024 Sunetra Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Election 2024 Ajit Pawar Sharad Pawar Latest Political Update Loksabha Elections 2024 Dates In Marathi Lok Sabha Elections 2024 Full Schedule In Marathi Lok Sabha Elections 2024 Dates Declaration In Mara General Elections 2024 Dates Marathi News Lok Sabha Nivadnuk 2024 Election Commission Of India Latest Updates In Mar Rajiv Kumar Chief Election Commissioner BJP Shivsena NCP Congress Trinamool Congress Narendra Modi Amit Shah Rahul Gandhi Mamta Banerjee Uttar Pradesh Lok Sabha Elections 2024 Lok Sabha Elections Dates In Marathi लोकसभा निवडणूक २०२४ लोकसभा निवडणूक २०२४ तारखा लोकसभा निवडणूक २०२४ पूर्ण वेळापत्रक लोकसभा निवडणूक २०२४ तारखांची घोषणा भरतील निवडणूक २०२४ तारखा मराठी बातम्या भारतीय निवडणूक आयोग ताज्या अपडेट्स राजीव कुमार मुख्य निवडणूक आयुक्त भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Loksabha Election 2024 Live Updates: बैलाचा अपमान करू नका संजय राऊतांचे नाव घेत फडणवीसांचा टोलाLoksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी म्हणजेच 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत. त्यापैकी प्रामुख्याने उल्लेख करायचा झाल्यास आज सांगलीमध्ये काँग्रेसचा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

EVM संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'आम्ही निवडणुकांवर...'LokSabha Election: सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमच्या कार्यप्रणालीबाबत पाच प्रश्नांवर भारतीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागवलं होतं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी राज्यासह देशातील काही मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी महाराष्ट्रात नेमकं कसं मतदान झालं पाहा...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Video: सीएम योगी ने की वोट करने की अपील, पहले मतदान, फिर जलपानUP Loksabha Election 2024: उत्तर प्रदेश में आज दूसरे चरण के मतदान में प्रदेश की 8 सीटों पर मतदान हो Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 Live Updates : पुरोगामी म्हणता आणि सुनांचा अपमान करता शरद पवारांना अजित पवारांचा टोलाLoksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्या पार पडला आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील उमेदवाऱ्यांच्या प्रचारासाठी दिग्गज मैदानात उतरले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »