Loksabha Election 2024 Live Updates: राष्ट्रवादी अजित पवारांना दिल्याविरोधातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 46 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 167%
  • Publisher: 63%

Loksabha Election समाचार

Loksabha Election 2024,Sunetra Pawar,Uddhav Thackeray

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडल्यानंतर आजपासून पाचव्या टप्प्यातील प्रचारसभांना आरंभ होणार आहे. चौथ्या टप्प्यात 59 टक्के मतदान झाल्यानंतर आता पाचव्या टप्प्यामध्ये 13 मतदरासंघांमध्ये मतदान होणार आहे.

Loksabha Election 2024 Live Updates: राष्ट्रवादी अजित पवारांना दिल्याविरोधातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आजपासून जोर धरणार आहे. मुंबईसहीत सर्वच उपनगरांमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार असल्याने आता पुढील काही दिवस राज्याच्या राजधानीमधील राजकारण ढवळून निघाणार असल्याचं चित्र दिसत आहे. पंतप्रधानांपासून ते राज्याबरोबरच देशातील प्रमुख नेते मुंबईत प्रचारसभा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आपण या लाइव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील ठळक घडामोडी पाहणार आहोत.उद्या पंतप्रधान मोदींची नाशिकमध्ये सभा आहे.

Loksabha Election 2024 Sunetra Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Election 2024 Ajit Pawar Sharad Pawar Latest Political Update Loksabha Election 2024 Loksabha Election Loksabha Elections 2024 Dates In Marathi Lok Sabha Elections 2024 Full Schedule In Marathi Lok Sabha Elections 2024 Dates Declaration In Mar General Elections 2024 Dates Marathi News Lok Sabha Nivadnuk 2024 Election Commission Of India Latest Updates In Ma Rajiv Kumar Chief Election Commissioner BJP Shivsena NCP Congress Trinamool Congress Narendra Modi Amit Shah Rahul Gandhi Mamta Banerjee Uttar Pradesh Lok Sabha Elections 2024 Lok Sabha Elections Dates In Marathi लोकसभा निवडणूक २०२४ लोकसभा निवडणूक २०२४ तारखा लोकसभा निवडणूक २०२४ पूर्ण वेळापत्रक लोकसभा निवडणूक २०२४ तारखांची घोषणा भरतील निवडणूक २०२४ तारखा मराठी बातम्या भारतीय निवडणूक आयोग ताज्या अपडेट्स राजीव कुमार मुख्य निवडणूक आयुक्त भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Loksabha Election 2024 Live Updates : पुरोगामी म्हणता आणि सुनांचा अपमान करता शरद पवारांना अजित पवारांचा टोलाLoksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्या पार पडला आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील उमेदवाऱ्यांच्या प्रचारासाठी दिग्गज मैदानात उतरले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वादLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 Live Updates : भारती पवार हेमंत गोडसे श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणारMaharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE Updates: दोन टप्प्यातील मतदान आता पार पडले आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी नेते मैदानात उतरले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज अकलूजमध्ये शरद पवार यांची सभाLok Sabha Elections Live Updates: प्रचारसभा, उमेदवारी, अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन हे मागील काही दिवसांपासून दिसत असलेलं चित्र आजही भारतामधील अनेक भागांमध्ये दिसत आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 Live Updates : आजही महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या सभांचा धडाका पाहा सर्व राजकीय अपडेट्सLoksabha Election 2024 Live Updates : जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही... कराडच्या सभेत पंतप्रधान मोदींनी ठणकावलं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »