KKR vs DC highlights IPL 2024 : इडन गार्डनवर कोलकाताची बादशाहत दिल्लीचा 7 विकेट्सने पराभव

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

PL समाचार

IPL 2024,KKR Vs DC Score Updates,KKR Vs DC Score

KKR vs DC Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 47 व्या सामन्यात आज कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Kolkata Knight Riders vs Delhi Capitals) यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे.

KKR vs DC Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 47 व्या सामन्यात आज कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे.आयपीएल 2024 मध्ये कोलकाता आणि दिल्ली हे दोघं संघ दुसऱ्यांदा आमनेसामने भिडणार आहेत. पहिल्यांदा जेव्हा हे दोघं संघ भिडले होते, तेव्हा केकेआरने, दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल 106 धावांनी धुव्वा उडवला होता. तर आता बघण्यायोग्य असणार की, आज ऋषभ पंतची दिल्ली आपल्या मागील पराभवाचा बदला घेणार का?15 ओव्हरनंतर केकेआरचा स्कोर आहे 142-3.

आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, केकेआरचे फलंदाज हे टार्गेट सोप्या पद्धतीने चेस करणार की, दिल्लीचे गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या कौश्ल्याने हा सामना आपल्या खिशात टाकणार?15 ओव्हरनंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्कोर 112-8 असा आहे. वरूण चक्रवर्तीने 15 व्या ओव्हरमध्ये कुशाग्र याला फक्त 1 धावावर आउट केलं आहे..सुनील नरेनने 14 व्या ओव्हरमध्ये दिल्लीचा ऑलराउंडर अक्षर पटेल हा 15 धावांवर आउट केलं आहे. कुलदीप यादव हा सातव्या विकेटनंतर फलंदाजीसाठी आला आहे.13 व्या ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक झटका लागला आहे.

Video : दुसऱ्या मजल्यावरून चिमुकल्या प्लास्टिकच्या शीटवर पडला अन्...श्वास रोखून धरणारा धक्कादायक व्हिडीओMS Dhoni च्या नावावर IPLमधील सर्वात मोठा विक्रम! रोहित अन् कोहलीही 'हे' करू शकले नाहीतAkshaya Tritiya 2024 : विवाहासाठी 23 वर्षांनंतरही अक्षय्य तृतीयेला दुर्मिळ योग, वधूवरांना पाहावी लागणार इतके दिवस वाट

Weekly Horoscope : लक्ष्मी नारायण योगामुळे 'या' लोकांना पदोन्नतीसह वेतनवाढ? यांना 7 दिवस घ्यावी लागणार काळजी

IPL 2024 KKR Vs DC Score Updates KKR Vs DC Score Kolkata Knight Riders Vs Delhi Capitals Score Now KKR Vs DC Today IPL Score Today IPL Score Now Live Cricket Score Cricket Score Online Today Match Score

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

KKR vs RR Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिल सॉल्ट बादKKR vs RR Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 31 व्या सामन्यात कोलकाताच्या इडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्ससमोर, आयपीएल 2024 चे टेबलटॉपर राजस्थान रॉयल्सचे कडे आव्हान असणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

KKR vs RCB IPL 2024 Pitch Report, Weather: ईडन गार्डन में होगी रनों की बारिश? जानें कोलकाता के मौसम का भी हालKKR vs RCB IPL 2024 Eden Gardens Kolkata Stadium Pitch Report And Weather Forecast Today Match In Hindi: यह मुकाबला कोलकाता के इडन गार्डन स्टेडियम में खेला जाएगा।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

KKR:27-0(2) DC vs KKR Live Cricket Score and Updates IPL 2024: KKR Begin ChaseKKR:27-0(2), DC vs KKR Live Cricket Score and Updates, IPL 2024: KKR Begin Chase
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

KKR vs PBKS | IPL 2024: ওপেনারদের দাপটে কেকেআরের রেকর্ড! আবরামকে নিয়ে ইডেন মাতাচ্ছেন শাহরুখKKR Reaches 261 against KKR vs PBKS Live Score IPL 2024
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

KKR vs PBKS Live Score IPL 2024 : केकेआरकडून सॉल्ट-नरेनची दमदार सुरूवातआयपीएल 2024 च्या 42 व्या सामन्यात आज इडन गार्डनवर कमालच्या फॉर्ममध्ये असलेली कोलकात नाइट रायडर्सविरूद्ध पंजाब किंग्सचा (Kolkata Knight Riders vs Punjab Kings) सामना रंगणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IPL Live Score 2024, KKR vs DC Match LIVE: दिल्ली ने कोलकाता के खिलाफ टॉस जीत बैटिंग चुनी, ईडन गार्डन पर थोड़ी देर में होगी चौके-छक्कों की बारिशIPL Live Score 2024, KKR vs DC Live Cricket Score Online Today Match, IPL Aaj Ka Match Ka Live Score: ऋषभ पंत ने आईपीएल में केकेआर के आंद्रे रसेल के खिलाफ 216.
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »