KKR in Final : तगड्या हैदराबादचा पराभव करून केकेआरची फायनलमध्ये धडक, SRH साठी 'पिक्चर अभी बाकी है'

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 69%
  • Publisher: 63%

KKR In Final समाचार

KKR VS SRH,Kolkata Knight Riders,Mitchell Starc

KKR reached in 2024 Final : केकेआरच्या 24 कोटींच्या सिंहाची गर्जना अखेर क्वालिफार सामन्यात झाल्याने केकेआरने हैदराबादचा पराभव केला अन् फायनलची तिकीट निश्चित केलंय.

मिशेल स्टार्कच्या दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन अन् व्यंकटेश अय्यर आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने क्वालिफायर-1 सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह आता केकेआरने अंतिम फेरीत प्रवेश केला. तर सनरायझर्स हैदराबादला निराश होण्याची गरज नाहीये. त्यांना आता दुसरा क्वालिफायर सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. एलिमिनेटरमधील विजया संघासोबत त्यांचा मुकाबला होईल.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने राहुल त्रिपाठीच्या 55 धावांच्या जोरावर 19.3 षटकांत 159 धावा केल्या, पण केकेआरने 24 चेंडूत श्रेयसच्या पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 58 धावा केल्या आणि वेंकटेश अय्यरच्या 28 चेंडूत पाच चौकारांच्या जोरावर विजय मिळवला चार षटकारांच्या जोरावर 51 धावांच्या नाबाद खेळीच्या बळावर 13.4 षटकांत दोन गडी गमावून 164 धावा केल्या. त्यामुळे केकेआरने क्वालिफायर सामन्यात मोठा विजय मिळवला. हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि टी नटराजन यानी प्रत्येकी एक विकेट घेतली.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर , रहमानउल्ला गुरबाज , सुनील नरीन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.24 कोटी फिटले! गोळीच्या स्पीडने टाकलेल्या बॉलवर हेडच्या उडाल्या दांड्या, स्टार्कचा नाद खुळा; पाहा Video

KKR VS SRH Kolkata Knight Riders Mitchell Starc Shreyas Iyer Venkatesh Iyer Sunrisers Hyderabad Patrick James Cummins Shreyas Santosh Iyer Sunil Philip Narine Andre Dwayne Russell Travis Michael Head Abhishek Sharma Indian Premier League 2024 KKR Reached In 2024 Final

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

KKR In IPL 2024 Final: ফাইনালে আবার কেকেআর; স্টার্কের আগুন, ভেঙ্কটেশের মারKKR Beats SRH By 8 Wickets To Reach IPL 2024 Final
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

KKR vs SRH, Qualifier 1: मेगा मैच से पहले केकेआर को लगा जोर का झटका, नुकसान की भरपाई बना 'गंभीर चैलेंज'KKR vs SRH, Qualifier 1: केकेआर के लिए हुए नुकसान की भरपाई करना बड़ा चैलेंज है
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

Pat Cummins:...याकडे जास्त लक्ष देऊ नका; आरसीबीकडून मिळालेल्या पराभवानंतर पॅट कमिंसचं विचित्र विधानPat Cummins: या सामन्यात 35 रन्सने हैदराबादचा पराभव झाला. दरम्यान या पराभवानंतर पॅट कमिंस काहीसा नाराज असल्याचं दिसून आलंय
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

HIGHLIGHTS KKR vs SRH IPL 2024 Qualifier 1: KKR Win By 8 WicketsHIGHLIGHTS, KKR vs SRH, IPL 2024 Qualifier 1: KKR Win By 8 Wickets
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

KKR vs SRH Live : फाइनल के टिकट के लिए हैदराबाद और कोलकाता में भिड़ंत, प्लेइंग11 देख हो जाएंगे हैरानKKR vs SRH Live : आईपीएल 2024 का पहला क्वालीफायर मैच अहमदाबाद के नरेंद्र मोदी स्टेडियम में कोलकाता नाइट राइडर्स और सनराइजर्स हैदराबाद के बीच खेला जा रहा है.
स्रोत: News Nation - 🏆 15. / 51 और पढो »

IPL 2024 MI vs SRH Live Update :हैदराबादचा शंभर धावांचा टप्पा पारIPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील 55 वा सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने असणार आहेत. पॉईंटटेबलमध्ये सनरायजर्स हैदराबाद चौथ्या स्थानावर आहेत. तर मुंबई इंडियन्स दहाव्या स्थानावर आहे. प्ले ऑफमध्ये आपलं स्थान भक्कम करण्यासाठी हैदराबादच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »