Kejriwal Bail Hearing: 100 चे 1100 कोटी कसे झाले? सुप्रीम कोर्टाची ED ला विचारणा, 'मिस्टर राजू तुम्ही...'
Arvind Kejriwal Bail Hearing: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने ईडीला अनेक प्रश्न विचारले आहेत. निवडणुकीच्या आधीच अटकेची कारवाई कशासाठी? कारवाई आणि अटकेत इतकं अंतर का? असे अनेक प्रश्न कोर्टाने विचारले आहेत.Arvind Kejriwal Bail Hearing: दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे.
ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसवीर राजू यांनी सांगितलं की, जेव्हा आम्ही तपास सुरु केला होता तेव्हा तो थेट अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नव्हता. यामुळे सुरुवातीला त्यांच्याशी संबंधित एकही प्रश्न विचारण्यात आला नाही. तपास त्यांच्यावर केंद्रीत नव्हता. तपासादरम्यान अरविंद केजरीवाल यांचं नाव समोर आलं.
सॉलिसिटर जनरल यांनी सांगितलं की, मनिष सिसोदिया यांची जामीन याचिका रद्द केल्यानंतर 100 कोटी आतापर्यंत जोडण्यात आले आहेत. यावर कोर्टाने विचारलं की, मिस्टर राजू दोन वर्षात 1100 कोटी कसे झाले? तुम्ही आधी सांगितलं होतं की, 100 कोटींचं प्रकरण आहे. यावर सॉलिसिटर जनरल म्हणाले की, मद्य धोरणाच्या फायद्यांमुळे हे झालं आहे. यावर न्यायमूर्ती खन्ना यांनी, संपूर्ण रक्कम गुन्ह्याची रक्कम कशी झाली?भारत
Arvind Kejriwal Arvind Kejiriwal ED Enforcement Directorate Delhi Excise Policy
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
‘शुरुआती जांच में केजरीवाल पर गौर नहीं किया गया…’, सुप्रीम कोर्ट में केजरीवाल की गिरफ्तारी पर ईडी का जवाबArvind Kejriwal: दिल्ली शराब घोटाला मामले में सुप्रीम कोर्ट ने ED से गिरफ्तारी मामले में पूछताछ की है। केजरीवाल ने गिरफ्तारी को चुनौती देते हुए सुप्रीम कोर्ट में याचिका दायर की है।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »
स्रोत: ABP News - 🏆 9. / 59 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: ABP News - 🏆 9. / 59 और पढो »
स्रोत: Dainik Bhaskar - 🏆 19. / 51 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »