Jasprit Bumrah: कभी खुशी कभी गम! बुमराहमुळे पाकिस्तानी मुलींचं 'मोए-मोए'; व्हिडीओ होतोय व्हायरल

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

India Vs Pakistan समाचार

USA Vs IRE,Pakistan T20 World Cup 2024 Scenario,Babar Azam

T20 World Cup 2024: भारत-पाकिस्तान टीममध्ये यावेळी मोठी लढत झाली. या सामन्यात लो स्कोअरिंगचा थरार पाहायला मिळाला. या सामन्यात जरी भारताने विजय मिळवला असला तरी टीम इंडियाने पाकिस्तानी चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली.

वनडे वर्ल्डकपनंतर चाहते टी-20 वर्ल्डकपची वाट पाहत होते. टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया चांगली कामगिरी करतेय. लीग स्टेजमध्ये टीम इंडियाने 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला असून सुपर 8 मध्येही प्रवेश केलाय. लीग स्टेजच्या सामन्यांमध्ये सर्वात मोठा सामना झाला तो भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये. हा सामना भारताने 6 रन्सने जिंकला. मात्र यावेळी सामन्याचा खरा हिरो ठरला तो जसप्रीत बुमराह. दरम्यान या सामन्यानंतर पाकिस्तानी मुलींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

भारत-पाकिस्तान टीममध्ये यावेळी मोठी लढत झाली. या सामन्यात लो स्कोअरिंगचा थरार पाहायला मिळाला. या सामन्यात जरी भारताने विजय मिळवला असला तरी टीम इंडियाने पाकिस्तानी चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली. पाकिस्तानी मुलींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये पहिल्यादा चाहते खुशीत दिसतायत मात्र बुमराहच्या गोलंदाजीनंतर त्यांना रडू कोसळलंय.भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

120 रन्सच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने डाव चांगला सुरु केला होता. एका टोकाकडून विकेट पडत असतानाही रिझवानमुळे सामना पाकिस्तानच्या ताब्यात होता. पहिले 15 ओव्हर्स पाकिस्तान सामना जिंकणार असं चित्र होतं मात्र 16व्या षटकात आलेल्या बुमराहने रिझवानची विकेट्स घेतली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अखेर पाकिस्तानला शेवटच्या 6 बॉल्समध्ये 18 रन्सची गरज होती.

USA Vs IRE Pakistan T20 World Cup 2024 Scenario Babar Azam Cricket News

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सचिनमुळे वाचला! अंगठी, पासपोर्टनंतर रोहित शर्मा मोबाईलही विसरला आणि मग... पाहा व्हिडीओRohit Sharma: अगदी पासपोर्टपासून ते साखरपुड्याच्या अंगठीपर्यंत आजवर रोहित शर्मा त्याच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी विसरला आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Singapore Airlines : मृत्यूच्या हुलकावणीची 5 मिनिटं, विमान अचानक 6 हजार फुट खाली अन् अन्... पाहा VideoSingapore Airlines Turbulence video : टब्युलेन्समध्ये बिघाड झाल्याने लंडनहून आलेल्या सिंगापूर एअरलाइन्स विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलंय. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Watch: पहले खुशी फिर गम.. बुमराह ने पाकिस्तानी गर्ल्स के साथ कर दिया मोए-मोए, मजेदार वीडियो वायरलT20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कप 2024 से महीनों पहले से फैंस को 9 जून का इंतजार था. यह वो तारीख थी जब कट्टर प्रतिद्वंद्वी भारत और पाकिस्तान की टीमों के बीच महाजंग हुई. इस मैच में लो स्कोरिंग थ्रिलर देखने को मिला था.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मला मूर्ख समजता का?' संतप्त महापौरांनी खरडपट्टी काढत अधिकाऱ्यावर फेकली फाईलViral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये सध्या एका प्रशासकीय बैठकीवर प्रकाश टाकणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिथं महापौरांनी....
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan चा हसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. KKR च्या आयपीएल 2024 च्या फिनालेमधील हा व्हिडीओ आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'टोल भरावा लागेल', कर्मचाऱ्याचे शब्द ऐकताच जेसीबी चालक संतापला; अख्खा टोलनाका केला उद्ध्वस्त, पाहा VIDEOViral Video: टोल भरण्यास सांगितल्याने संतापलेल्या जेसीबी चालकाने टोलनाक्याची तोडफोड केली. टोल कर्मचाऱ्यांनी शूट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »