Jasprit Bumrah : विजयाचा आनंद मुलासोबत शेअर करणारा 'बाप'माणूस... जसप्रीत बुमराह Complete Family Man

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 62 sec. here
  • 28 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 115%
  • Publisher: 63%

T20 World Cup समाचार

Ind Vs SA,Sanjana Ganesan,Sanjana Ganesan Interview

भारताने टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकून इतिहास रचला आहे. या विजयामध्ये खेळाडू जसप्रित बुमराहची देखील महत्त्वाची भूमिका होती. विजयाचा आनंद आपल्या पत्नी आणि अवघ्या 9 महिन्यांच्या मुलासोबत शेअर करणारा बुमहार अगदी Family Man चं ठरला.

भारतीय संघाने फायनलमध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 7 धावांनी विजय मिळवला आणि दुसऱ्या टी 20 वर्ल्ड कपची ट्रॉफी आपल्या नावावरुन केली. भारताने टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकून इतिहास रचला. फायनलमध्ये बुमराहने 2 विकेट घेतल्या तर बुमराहने 'प्लेअर ऑफ द सीरीज' हा किताब पटकावला.

बुमराह वेगवेगळे रेकॉर्ड करुन प्रेक्षकांचं मन जिंकलं. पण यासोबतच वर्ल्ड कप फायनलच्या दिवशी बुमराहची मैदानातील कृती ही प्रेक्षकांचं मन जिंकणारी होती. बुमराहने आपल्या विजयाचा आनंद पत्नी संजना गणेशन आणि मुलगा अंगदसोबत साजरा केला.बुमराहने टी 20 वर्ल्ड कपच्या विजयाचा आनंद आपल्या खेळाडूंसोबत साजरा केलाच. पण त्याला मिळालेलं मेडल 9 महिन्यांच्या अंगदच्या गळ्यात घालून हा आनंद साजरा केला. टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू या क्षणाला आपल्या कुटुंबियांना आठवत होतं. कारण हा आनंद प्रत्येकासाठी खास होता.

आपल्याला माहितच आहे, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन ही प्रेझंटर आहे. पत्नीशी प्रोफेशनली गप्पा मारल्यानंतर मुलाखतीनंतर बुमराहने पत्नी संजनाला मिठी मारून व्यक्त केला आनंद. बुमराहने 2021 मध्ये संजनासोबत विवाह केला.संजनाशी मोकळेपणाने बोलताना बुमराह म्हणाला की, भारताने तब्बल 13 वर्षांनंतर विश्वचषक जिंकला. तुला कसे वाटत आहे? बुमराह म्हणाला,"आम्ही नर्व्हस होतो पण आता आम्हाला बरे वाटत आहे." जिंकण्याचा हा मार्ग. हा आमच्यासाठी मोठा विजय आहे. वडील म्हणून इथे हा विजय मिळवला याचा खास आनंद आहे.

बुमराहची खेळानंतरची मैदानावरची कृती प्रत्येकालाच भावली. मुलगा अंगद आणि पत्नी संजनासोबत मैदानावर घालवले खास क्षण चर्चेचा विषय ठरले. आपल्या विजयाचा आनंद साजरा करणारा जसप्रित बुमराह हा Complete Family Man ठरला.स्पोर्ट्स

Ind Vs SA Sanjana Ganesan Sanjana Ganesan Interview Jasprit Bumrah Jasprit Bumrah News T20 World Cup 2024 T20 WC India Vs South Africa Ind Vs SA Rohit Sharma Team India Axar Patel Jasprit Bumrah Sanjana Ganesan Cricket News T20 World Cup 2024 Ind Vs SA Bumrah With Son जसप्रीत बुमराह संजना गणेशन Jasprit Jasbirsingh Bumrah India South Africa ICC T20 World Cup 2024 Cricket

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Jasprit Bumrah : अब पाकिस्तान को रुला दिया.. हारी बाजी पलटने वाले को यूं ही नहीं बुमराह कहतेJasprit Bumrah record Stats , भारत के लिए अब जसप्रीत बुमराह सबसे बड़े मैच विनर बन गए हैं, बुमराह की गेंदबाजी विरोधी बल्लेबाजों के लिए मुश्किल हालात पैदा करने लगे हैं.
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

Jasprit Bumrah : बुमराह टीम इंडिया के सबसे बड़े मैच विनर ! ऐसे हर बार अकेले दम पर पलट देते हैं मैच का पासा...Jasprit Bumrah record Stats , भारत के लिए अब जसप्रीत बुमराह सबसे बड़े मैच विनर बन गए हैं, बुमराह की गेंदबाजी विरोधी बल्लेबाजों के लिए मुश्किल हालात पैदा करने लगे हैं.
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

बुमराह संग वर्ल्ड कप में अंपायर ने की ये हरकत! VIDEO में कैद हुआ ये सीनJasprit Bumrah's hand shake ignored by umpire: जसप्रीत बुमराह ने टी20 वर्ल्ड कप सेमीफाइनल के बाद काफी देर तक अंपायर से प्रयास किया, लेकिन अंपायर ने इसे नजरअंदाज कर दिया.
स्रोत: AajTak - 🏆 5. / 63 और पढो »

Ind vs Afirca Final: हार को जीत में बदलने वाले को बुमराह कहते हैं, "यह रिकॉर्ड" किसी बुक में दर्ज नहीं होताJasprit Bumrah's special Record: जसप्रीत बुमराह ने ऐसा प्रदर्शन किया, जो हमेशा-हमेशा के लिए इतिहास के सुनहरे पन्नों में दर्ज हो गया
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

Ind vs Afirca Final: हार को जीत में बदलने वाले को बुमराह कहते हैं, यह "रिकॉर्ड" किसी बुक में दर्ज नहीं होताJasprit Bumrah's special Record: जसप्रीत बुमराह ने ऐसा प्रदर्शन किया, जो हमेशा-हमेशा के लिए इतिहास के सुनहरे पन्नों में दर्ज हो गया
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

Jasprit Bumrah: साल भर पहले लोग समझते थे मेरा करियर ख़त्म: जसप्रीत बुमराह30 साल के भारतीय पेसर जसप्रीत बुमराह के चार ओवर दुनिया भर के एक्सपर्ट बार-बार डिकोड करते नज़र आ रहे हैं. ख़ासकर वो चार ओवर मैच का गेम चेंजर साबित हुए. पाकिस्तान के हाथ आई बाज़ी इस बार बुमराह ने पलट दी. खुद बुमराह अपने तीसरे यानी भारत के 15वें ओवर को लेकर बेहद संतुष्ट नज़र आए.
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »