IPL सुरु असतानाच सुरेश रैनाच्या कुटुंबावर शोककळा, गुंडांनी काकाचं कुटुंब ठार केल्यानंतर आणखी एक धक्का

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 75 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

IPL समाचार

IPL 2024,Indian Premiere League,Accident

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL) समालोचन करणारा माजी क्रिकेटर सुरेश रैनाच्या (Suresh Raina) कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुरेश रैनाच्या मामेभावाचा हिमालच प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.

IPL सुरु असतानाच सुरेश रैनाच्या कुटुंबावर शोककळा, गुंडांनी काकाचं कुटुंब ठार केल्यानंतर आणखी एक धक्का

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये समालोचन करणारा माजी क्रिकेटर सुरेश रैनाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुरेश रैनाच्या मामेभावाचा हिमालच प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर आणि सध्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये समालोचन करणारा सुरेश रैना याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुरेश रैनाच्या मामेभावाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. सुरेश रैनाच्या भावाला धडक दिल्यानंतर टॅक्सीचालक फरार झाला आहे. नंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं.

एसपी कांगडा शालिनी अग्निहोत्री यांनी सांगितलं की, सुरुवातीला गगल पोलीस ठाण्याअंतर्गत हिट अँड रनचं प्रकरण झाल्याचं समोर आलं होतं. या दुर्घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फरार टॅक्सीचालकाचा पाठलाग करत त्याला मंडी येथून ताब्यात घेतलं. एसपी कांगडा शालिनी अग्निहोत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री जवळपास 11.30 च्या सुमारास गगलमध्ये हिमाचल टिम्बरजवळ एका अज्ञात वाहनचालकाने वेगाने स्कूटीला धडक दिली. यानंतर चालक घटनास्थळावरुन फरार झाला होता. या दुर्घटनेत स्कूटीचालक सौरभ कुमार आणि शुभम यांचा मृत्यू झाला. सौरभ हा सुरेश रैनाचा मामेभाऊ आहे.

सौरभ आणि शुभम यांना धडक दिल्यानंतर आरोपी टॅक्सीचालक घटनास्थळावरुन फरार झाला होता. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही तपास वाहनाचा शोध घेतला. यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे टॅक्सीचा पाठलाग करत आरोपी चालकाला पकडण्यात आलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कांगडा येथे आणलं. त्याची चौकशी सुरु असून, पुढील कारवाई केली जात आहे.स्पोर्ट्सघोडा का पित नाही घाणेरडं पाणी, यामागचं कारण अतिशय महत्त्वाच...

IPL 2024 Indian Premiere League Accident Hit And Run

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही नाशिकमध्ये भुजबळांची नवी खेळी? पाहा का उडालीय खळबळ...Loksabha Election 2024 Nashik : दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असतानाच नाशिकमधून आली राजच्याच्या राजकारणाती मोठी बातमी. छगन भुजबळ यांची खेळी की आणखी काय?
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'कच्छे गँगने माझ्या काकांचं कुटुंब ठार केलं'; सुरेश रैनाने अखेर उलगडलं सत्य, 'माझं अख्खं कुटुंब तेव्हा..'IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) याने कच्छे टोळीने आपल्या काकांचं कुटुंब ठार केल्याचं सांगितलं आहे. तसंच कुटुंबासाठी आपण त्यावेळी आयपीएल खेळलो नसल्याचाही खुलासा केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai Metro 3: मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी जलद, भुयारी मार्गाचा पहिला टप्पा 'या' महिन्यात होणार सुरु?लवकरच मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद होणार आहे. बहुप्रतिक्षीत भुयारी मार्गाचा म्हणजे मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा लवकरच सेवेत येणार असल्याचे संकेत एमएमआरसीकडून देण्यात आले आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

14 हजारांपेक्षा कमी किंमत, 128 GB स्टोरेज, सुपरफास्ट चार्जिंग; 'या' तारखेपासून सुरू होतोय सेल!Vivo T3x 5G Specifications: Vivoने भारतात आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन कसे असतील जाणून घ्या
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

नाशिकच्या जागेवरुन महायुतीत नवा ट्विस्ट, प्रीतम मुंडे यांना उमेदवारी?Loksabha : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा जागावाटपाचा तिढा काही सुटत नाहीए. हा गुंता सुरु असतानाच नाशिकमध्ये उमेदवारीवरुन नवा ट्विस्ट आला आहे. नाशिक मतदार संघात भाजपकडून प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

रोहित मुंबईच्या संघापासून एकटाच वेगळा राहतोय! खुलासा करत म्हणाला, 'मुंबईचे शेवटचे..'Rohit Sharma Is not Staying With Mumbai Indians: रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्यामध्ये वाद सुरु असल्याची चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये दबक्या आवाजात सुरु आहे, असं असतानाच रोहितने तो संघाबरोबर राहत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »