IND vs SA Final: पडद्यामागे बरंच काही घडतं...; टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्माचं सूचक विधान

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

India Vs South Africa Final Live Score Update समाचार

Ind Vs Sa Final Live Score Update,Ind Vs Sa Live,India Vs South Africa Live

IND vs SA Final T20 World Cup 2024: वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, गेल्या 3-4 वर्षांमध्ये मी जे काही अनुभवलं ते आता शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. खरं सांगायचे तर, आम्ही वैयक्तिकरित्या आणि एक संघ म्हणून खूप मेहनत घेतली आहे.

अखेर शनिवारी रात्री कोट्यावधी भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालं. टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपवर दुसऱ्यांदा नाव कोरलं. यंदाच्या वेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 रन्सने पराभव केला आणि चाहत्यांना खूश केलं. वर्ल्डकप विजयानंतर रोहितसह टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंचे डोळे पाणावले होते. शिवाय रोहित आणि विराट यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा देखील केला. या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माने, या क्षणाची सर्व भारतीय वाट पाहत होते असं म्हटलंय.

याची सुरुवात व्यवस्थापन, प्रशिक्षक, कर्णधार यांच्यापासून होतं आणि मग खेळाडू मैदानावर जाऊन कामगिरी करतात.अखेर फायनलच्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट तळपली. त्याच्या या खेळीवर रोहित शर्मा म्हणाला, मला वाटतं की, आम्ही संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. विराटच्या फॉर्मवर कोणालाही शंका नव्हती. आम्हाला माहित आहे की, तो किती सक्षम आहे, तो 15 वर्षांपासून त्याच्या खेळात अग्रस्थानी आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा मोठे खेळाडू उभे राहतात.

Ind Vs Sa Final Live Score Update Ind Vs Sa Live India Vs South Africa Live India Vs South Africa Barbados Weather Forecast Barbados Weather Forecast Barbados Rain Update IND Vs SA T20 World Cup 2024 IND Vs SA T20 World Cup Final India Vs South Africa T20 World Cup

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'विराट कोहलीला माझ्या टी-20 संघात जागा नाही', हेडनने स्पष्टच सांगितलं; रोहित शर्माबाबतही मोठं विधानT20 World Cup: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने (Matthew Hayden) विराट कोहली (Virat Kohli) विरुद्ध यशस्वी जैसवाल (Yashasvi Jaiswal) यांच्यापैकी पहिल्या क्रमांकावर कोण खेळावं यावर परखड मत मांडलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'IPL जिंकण्यापेक्षा टी-20 वर्ल्ड कप जिंकणं अधिक सोप्पं, कारण...'; 'तो' थेटच बोललाWinning T20 World Cup 2024 Is Easy As Compare To IPL: इंडियन प्रिमिअर लीगच्या स्पर्धेनंतर काही दिवसांमध्येच टी-20 वर्ल्ड कपची स्पर्धा सुरु झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IND vs SA: फाइनल में रोहित शर्मा और विराट कोहली तोड़ेंगे युवराज सिंह का ये रिकॉर्डIND vs SA T20 World Cup 2024: रोहित शर्मा और विराट कोहली टी 20 विश्व कप 2024 के फाइनल में उतरते ही युवराज सिंह का रिकॉर्ड तोड़ देंगे.
स्रोत: News Nation - 🏆 15. / 51 और पढो »

IND vs SA: फाइनल जीतते ही रोहित शर्मा के नाम जुड़ेगी अनोखी उपलब्धि, अर्शदीप के पास भी इतिहास रचने का मौकाIND vs SA T20 World Cup 2024: रोहित शर्मा और अर्शदीप सिंह के पास टी 20 विश्व कप 2024 के फाइनल में इतिहास रचने का मौका है.
स्रोत: News Nation - 🏆 15. / 51 और पढो »

IND vs SA: वर्ल्डकप फायनलपूर्वी रोहित सेनेसाठी वाईट बातमी; 'या' कारणामुळे चाहतेही चिंतेत!IND vs SA: दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही टीम्सने यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरी गाठली पाहिजे. दक्षिण आफ्रिकेने सुपर-8 च्या गट-2 मध्ये पहिले स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठली होती.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IND vs ENG : इंग्लैंड के खिलाफ ये 3 भारतीय बल्लेबाज लगा चुके हैं शतक, 2 तो अभी भी टीम इंडिया का हैं हिस्साIND vs ENG : टी-20 क्रिकेट में भारत के 3 बल्लेबाजों ने सेंचुरी लगाई है. आइए आपको उन तीनों के बारे में बताते हैं...
स्रोत: News Nation - 🏆 15. / 51 और पढो »