Hathras Stampede: सत्संगला जाऊ नको असं पत्नीला सांगितलं पण...; हाथरसमधील पीडितांचा प्रत्येक शब्द काळीज पिळवटणारा

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 65 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 64%
  • Publisher: 63%

Hathras Stampede समाचार

Vinod Kamla,Hathras Stampede Victims,Hathras Stampede Victims Vinod Kamla

Hathras Stampede: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने संपूर्ण देश हादरलाय. या सत्संगमध्ये बाबाच्या दरबारात मृतदेहांचा ढीग पडल्याचं चित्र पहायला मिळाल. काही वेळातच संपूर्ण संकुल स्मशानभूमी बनली होती.

Hathras Stampede : सत्संगला जाऊ नको असं पत्नीला सांगितलं पण...; हाथरसमधील पीडितांचा प्रत्येक शब्द काळीज पिळवटणारा

"मी तिला अनेकदा संत्संगला जाण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र माझ्या पत्नीने ऐकलं नाही. जर तिने माझं ऐकलं असतं तर..." पत्नीबद्दल बोलताना मेहताब यांचा कंठ दाटून आला होता. पाणावलेल्या डोळ्यांनी मेहताब त्यांच्या पत्नी गुड़िया देवीबद्दल सांगत होते. हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत गुड़िया देवी मृत पावल्या. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या 2 महिलांचा देखील मृत्यू झाला आहे. संत्संगमध्ये जाऊ नकोस असं मेहताब यांनी अनेकदा गुड़िया देवी यांना सांगितलं होतं.

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने संपूर्ण देश हादरलाय. या सत्संगमध्ये बाबाच्या दरबारात मृतदेहांचा ढीग पडल्याचं चित्र पहायला मिळाल. काही वेळातच संपूर्ण संकुल स्मशानभूमी बनली होती. या घटनेत दुर्घटनेत आतापर्यंत 121 जणांचा मृत्यू झाला आहे. या सत्संगाचे आयोजन नारायण साकार हरी नावाचा बाबा करत होता. बाबाचे आशीर्वाद घेण्यासाठी एक लाखाहून अधिक लोक आले होते.

हाथरस दुर्घटनेच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी जे सांगितले ती कहाणी काळीज पिळवटून टाकणारी आहे. या अपघातात कोणाचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय, तर काहींच्या कुटुंबातील लोकांचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. मंगळवारची परिस्थिती अशी होती की, लोक मृतदेहांमध्ये पडलेल्या लोकांचे श्वास तपासत होते, अजूनही श्वास घेत आहेत का आणि त्यांना रुग्णालयात नेऊन त्यांचे प्राण वाचवता येतील का, असं चित्र पाहायला मिळालं.

Vinod Kamla Hathras Stampede Victims Hathras Stampede Victims Vinod Kamla Stampede Deaths Uttar Pradesh UP Tragedy Hathras Tragedy Hathras Stampede Death Toll Hathras Uttar Pradesh News

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

हाथरस की घटना पर बेहद दुखी हूं, PM मोदी ने लोकसभा में जताई संवेदना, भगदड़ में 60 से ज्यादा लोगों की मौत- hathras stampede pm modi in lok sabha extremely saddened by hathras bhagdad 60 people dead
स्रोत: News18 Hindi - 🏆 13. / 51 और पढो »

Hathras Incident: শিবভজনে পুণ্যের টান! হাথরসে বেঘোরে পদপিষ্ট ৯০?several killed in stampede at religious event in UPs Hathras
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

150 तड़पते लोग...एक डॉक्टर और एक के बाद एक मौतें: हाथरस हादसे के पीड़ित बोले- जब लाए, सांसें चल रही थीं; इला...Uttar Pradesh Hathras Bholebaba (Narayan Sakar Hari) Satsang Stampede Incident Update.
स्रोत: Dainik Bhaskar - 🏆 19. / 51 और पढो »

चरण की धूल लेने टूट पड़ी भीड़...मच गई भगदड़: हाथरस में वॉलंटियर्स ने पानी की बौछार की, लोग भागते हुए एक-दूसरे ...Uttar Pradesh Hathras Bholebaba (Narayan Sakar Hari) Satsang Stampede Incident Update.
स्रोत: Dainik Bhaskar - 🏆 19. / 51 और पढो »

Hathras Satsang Stampede: সেই হাথরসে পুণ্যের খোঁজে গিয়ে বেঘোরে মৃত ১১৬, প্রশ্নে প্রশাসন...many death in Hathras Satsang Stampede the administration in question
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Hathras Satsang Stampede: সেই হাথরসে পুণ্যের খোঁজে গিয়ে বেঘোরে মৃত ১০৭, প্রশ্নে প্রশাসন...107 death in Hathras Satsang Stampede the administration in question
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »