GT vs KKR Live Blog : गुजरातसमोर कोलकाताचं आव्हान या कारणामुळे टॉसला उशिर

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 11 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

IPL समाचार

IPL 2024,GT Vs KKR Score Updates,GT Vs KKR Score

Gujarat Titans vs Kolkata Knight Riders : आयपीएसच्या 63 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.

GT vs KKR Live Score in Marathi : गेल्या सामन्यात गुजरातने चेन्नईवर मोठा विजय मिळवला होता. त्याचबरोबर कोलकाता संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. मात्र, आपले उर्वरित साखळी सामने जिंकून कोलकाता अव्वल स्थानावर राहण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आजचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. मात्र, पाच षटकांच्या सामन्यांची कट ऑफ वेळ रात्री १०.५६ पर्यंत आहे. अजून नाणेफेकही झालेली नसल्याने सामना होणार की नाही? असा प्रश्न विचारला जातोय.

नूडल्स खाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांची प्रकृती गंभीर, 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू...काय घडलं नेमकं?'मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांनी मला मतदान न करु देताच...' गायिका सावनी रविंद्रने व्यक्त केली नाराजी

IPL 2024 GT Vs KKR Score Updates GT Vs KKR Score GT Vs KKR Score Now GT Vs KKR Today IPL Score Today IPL Score Now Live Cricket Score Cricket Score Online Today Match Score

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

PBKS vs GT Live Score IPL 2024 : पंजाबज किंग्सचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय पाहा प्लेइंग 11PBKS vs GT Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 37 व्या सामन्यात आज पंजाबचे होमग्राउंड असलेल्या मुल्लांपूरच्या स्टेडियममध्ये पंजाब किंग्ससमोर गुजरात टायटन्सचे (Punjab Kings vs Gujarat Titans) आव्हान असणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

KKR vs RR Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिल सॉल्ट बादKKR vs RR Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 31 व्या सामन्यात कोलकाताच्या इडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्ससमोर, आयपीएल 2024 चे टेबलटॉपर राजस्थान रॉयल्सचे कडे आव्हान असणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IPL में आज गुजरात vs कोलकाता: GT को प्लेऑफ रेस में बने रहने के लिए जीत जरूरी, KKR पहले ही क्वालिफाई ​​​​​​​KKR Vs GT IPL 2024 LIVE Score Update; Follow Kolkata Knight Riders vs Gujarat Titans Today IPL Live Score, Cricket Match Scorecard, and Latest Match Updates on Dainik Bhaskar.
स्रोत: Dainik Bhaskar - 🏆 19. / 51 और पढो »

KKR vs PBKS | IPL 2024: ওপেনারদের দাপটে কেকেআরের রেকর্ড! আবরামকে নিয়ে ইডেন মাতাচ্ছেন শাহরুখKKR Reaches 261 against KKR vs PBKS Live Score IPL 2024
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

PBKS vs GT highlights IPL 2024 : पंजाबच्या होमग्राउंडवर गुजरातचे राज! तिन विकेट्सने विजयPBKS vs GT highlights, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 37 व्या सामन्यात आज पंजाबचे होमग्राउंड असलेल्या मुल्लांपूरच्या स्टेडियममध्ये पंजाब किंग्ससमोर गुजरात टायटन्सचे (Punjab Kings vs Gujarat Titans) आव्हान असणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

KKR vs GT Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिलिप सॉल्ट बादKKR vs GT Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 36 व्या सामन्यात आज कोलकाताच्या होमग्राउंडवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत होत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »