Govt Job: डीआरडीओमध्ये नोकरी, 67 हजारांपर्यंत पगार, लेखी परीक्षेविना होईल निवड

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 74 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 75%
  • Publisher: 63%

Govt Job समाचार

GOVERNMENT JOB,Drdo,DRDO Job

Government Job: सरकारी नोकरी म्हणजे चांगला पगार आणि सुरक्षेची हमी असे अनेकजण मानतात. त्यामुळे शिक्षण सुरु असतानाच अनेकजण सरकारी नोकरीच्या शोधात असतात. असे असले तरी अनेकांना लेखी परीक्षेची भीती वाटते. त्यामुळे काहीजण सरकारी नोकरीचे अर्जच भरत नाहीत.

Government Job : डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणती लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.सरकारी नोकरी म्हणजे चांगला पगार आणि सुरक्षेची हमी असे अनेकजण मानतात. त्यामुळे शिक्षण सुरु असतानाच अनेकजण सरकारी नोकरीच्या शोधात असतात. असे असले तरी अनेकांना लेखी परीक्षेची भीती वाटते. त्यामुळे काहीजण सरकारी नोकरीचे अर्जच भरत नाहीत. तुम्हीदेखील त्यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी आहे.

डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएटची पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता. वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.ज्युनिअर रिसर्च फेलो पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बीई/बीटेक/एमई/एमटेक/एमएससी मध्ये पदवी पूर्ण केलेली असावी.

28 वर्षे वय असलेले उमेदवार ज्युनिअर रिसर्च फेलो आणि रिसर्च असिस्टंट पदासाठी अर्ज करु शकतात. यासाठी उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. अनेकांना या पदांसाठी अर्ज करायचा असतो पण त्याची प्रक्रिया माहिती नसते. ज्युनिअर रिसर्च फेलो आणि रिसर्च असिस्टंट पदासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. DRDO ची अधिकृत वेबसाइटवर जा.करिअर" टॅबवर क्लिक करा. आता ज्युनिअर रिसर्च फेलो किंवा रिसर्च असिस्टंट यापैकी तुम्हाला ज्या पोस्टसाठी अर्ज करायचा आहे ते निवडा. यापुढे तुम्हाला ऑनलाइन अर्ज करा या लिंकवर क्लिक करा. हे करताना तुम्हाला सर्वात आधी स्वत:ची नोंदणी करावी लागेल. यासाठी येथे न्यू युजर म्हणून पर्याय दिसेल.

आता तुम्हाला यासाठी अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा. प्रिंट आऊट काढा. ही प्रिंट आऊट तुम्हाला ऑफलाइन माध्यमातून पाठवावी लागेल.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज द ज्युनिअर रिसर्च फेलोशिप अरमामेंट रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट आर्मामेंट पोस्ट. पुणे- 411021 येथे पाठवावा लागेल. DRDO ची अधिकृ वेबसाइट drdo.gov.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

GOVERNMENT JOB Drdo DRDO Job DRDO Vacancy Walk In Interview Marathi News डीआरडीओमध्ये नोकरी 67 हजारांपर्यंत पगार लेखी परीक्षेविना नोकरी Latest News In Marathi Pune Job Pune Noukari

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगारNCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोपJob News : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल... कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्या अनेकांनीच म्हटलं, we can relate....
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Govt Job: इस राज्य ने टीचिंग पदों पर निकाली भर्ती, 2,629 पदों पर आवेदन की डेट रीवाइज्ड, पूरी जानकारी यहांGovt Job: इस राज्य ने टीचिंग पदों पर निकाली भर्ती
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

Govt job: इस राज्य में निकली सरकारी नौकरी, कई तरह के पदों पर बंपर भर्ती, पूरी जानकारी यहांGovt job: इस राज्य में निकली सरकारी नौकरी, कई तरह के पदों पर बंपर भर्ती
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

Govt Job: इस राज्य ने निकाली भर्ती, क्लर्क के 410 पदों के लिए आवेदन शुरूGovt Job: इस राज्य ने निकाली भर्ती, क्लर्क के 410 पदों के लिए आवेदन शुरू
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमानZeenat Aman : झीनत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत त्यांनी जेव्हा अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईनं नोकरी सोडली याचा खुलासा केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »