Ghatkopar Hoarding: 16 जणांचा प्राण ज्याच्यामुळे गेला तो भिंडे 3 दिवस होता तरी कुठे? ठाणे, अहमदाबाद कनेक्शन आलं समोर

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

Mumbai समाचार

Ghatkopar Billboard Collapse,Mumbai Billboard Collapse,Bhavesh Bhinde

Ghatkopar Billboard Collapse: घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला असून मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मुख्य आरोपी भावेश भिंडेला (Bhavesh Bhinde) अखेर अटक केली आहे. भावेश भिंडे गेल्या 3 दिवसांपासून पोलिसांना चकमा देत होता.

Ghatkopar Hoarding: 16 जणांचा प्राण ज्याच्यामुळे गेला तो भिंडे 3 दिवस होता तरी कुठे? ठाणे, अहमदाबाद कनेक्शन आलं समोर

13 मे रोजी संध्याकाळी घाटकोपरमध्ये 120 फुटांचं होडिंग पेट्रोल पंपावर कोसळलं. सोसाट्याचा वारा सुटल्याने अनेकांना पेट्रोल पंपाच्या खाली आश्रय घेतला होता. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून, 75 जण जखमी झाले आहेत. दुर्घटना घडताच भावेश भिंडे आपल्या कार चालकासह फरार झाला होता. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या अधिकाऱ्याने दुर्घटनेच्या ठिकाणी शोध आणि बचावकार्य गुरुवारी सकाळी 10 वाजता संपल्याची माहिती दिली आहे. रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर हे बेकायदेशीर फलक लावण्यात आले होते.आरोपी भावेश भिंडेंने 2009 मध्ये मुलुंडमधून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्याच्या इगो नावाच्या कंपनीच्या माध्यमातून मोठ मोठे होर्डिंग्ज लावले जातात. याच भावेशवर विनापरवानगी साइन बोर्ड लावल्याचे 26 गुन्हे दाखल आहेत. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातच तसा उल्लेख आहे.

Ghatkopar Billboard Collapse Mumbai Billboard Collapse Bhavesh Bhinde

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर मामले में मुंबई पुलिस को मिली सफलता, होर्डिंग मालिक भावेश भिंडे गिरफ्तारGhatkopar Hoarding Collapse: मुंबई पुलिस ने घाटकोपर मामले में होर्डिंग मालिक भावेश भिंडे को गिरफ्तार कर लिया है. मुंबई के घाटकोपर इलाके में होर्डिंग गिरने की घटना में 16 लोगों की मौत हुई थी जबकि 74 लोग घायल हुए थे.
स्रोत: News Nation - 🏆 15. / 51 और पढो »

मुंबई होर्डिंग हादसा- मलबे में 2 और शव मिले: अब तक 16 मौतें; आरोपी पर 23 क्रिमिनल केस, रेप चार्ज में गिरफ्त...Maharashtra Mumbai Rainfall Billboard Collapse Accident; Follow Ghatkopar Hoarding Rescue Operation Latest Updates On Dainik Bhaskar.
स्रोत: Dainik Bhaskar - 🏆 19. / 51 और पढो »

34 वर्षांनंतर समोर आलं सलमाननं लिहिलेलं पत्र, करिअरचा शेवट कधी होईल सांगत भाईजान म्हणालेला...तसं नाही... त्यानं सगळं काही स्वत: च्या हिंमतीवर मिळवलं आहे. आता आपल्या चाहत्यांसोबत संपर्क साधण्यासाठी सोशल मीडिया असलं तरी एक काळ होता जेव्हा हे फक्त माध्यमांच्या मदतीनंच होऊ शकत होतं. त्यावेळी सलमाननं स्वत: च्या हातानं एक पत्र लिहिलं होतं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पंकज त्रिपाठी यांच्या भावोजींच्या अपघाती मृत्यूपूर्वीचं CCTV आलं समोर, कार थेट डिव्हायडरवर गेली अन्...बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे भावोजी राकेश तिवारी अपघात झाला तेव्हा कार चालवत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश तिवारी यांचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : काळजी घ्या! कोकणाची होरपळ सुरुच; राज्याच्या 'या' भागात उष्णतेचा यलो अलर्टMaharashtra Weather News : देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात हवामानाची विचित्र स्थिती. कुठे हिमवृष्टी, कुठे उष्णतेची लाट तर, कुठे पावसाच्या सरी...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »