Exclusive : 'उद्धव ठाकरेंनी दिघेंनाही मानसिक त्रास दिला...' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सगळंच काढलं!

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

Loksabha Election 2024 समाचार

Loksabha Election,Eknath Shinde,Eknath Shinde Office Address Mumbai

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचलाय. अशातच झी 24 तासला दिलेल्या मुलाखत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

loksabha election 2024 Exclusive Uddhav Thackeray gave mental trouble to Anand Dighe too Chief Minister Eknath Shinde cleared everythingलोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील शेवटचा आणि पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी सोमवारी मतदान होणार आहे. या पाचव्या टप्प्यात मुंबईतील मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे प्रचारासाठी महाविकास आघाडीसह भाजप आणि शिंदे गट यांनी रात्रदिवस एक केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्कात प्रचार सभा घेतली. यावेळी राज ठाकरेही मंचावर उपस्थितीत होते.

या प्रचारसभेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले. एकंदरीत या मुलाखातीत एकनाथ शिंदे यांनी सगळंच काढलं, असं म्हणं वावग ठरणार नाही.'आनंद दिघे हे राज ठाकरेंची बाजू घ्यायचे, त्यामुळे उद्धव ठाकरेंना पोटदुखी व्हायची, उद्धव ठाकरेंनी दिघेंनाही मानसिक त्रास दिला' असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टू द पॉईंट मुलाखतीत केलाय.

Loksabha Election Eknath Shinde Eknath Shinde Office Address Mumbai Eknath Shinde Hd Images Uddhav Thackeray Party Name Uddhav Thackeray House Cm Eknath Shinde On Uddhav Thackerays Political S BJP Marathi News News Loksabha Election Fifth Pase Voting लोकसभा निवडणूक मराठी बातम्या एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'2029 पर्यंत एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील'Eknath Shinde Will Be Chief Minister Of Maharashtra Till 2029: एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध बंड पुकारल्यानंतर भाजपाच्या पाठिंब्याने राज्यात शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आणि शिंदे या सरकारचे प्रमुख नेते झाले.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'भाजप म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात', सुनेत्रा आणि पार्थ पवारांवरही उद्धव ठाकरेंकडून सणसणीत टीकाLoksabha Election 2024 : नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी भाजपसह सुनेत्रा आणि पार्थ पवारांवर सणसणीत टीका केली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

तुळजाभवानीचे दर्शन, खडसेंचा 'तो' फोन अन् युती तोडल्याचा निरोप, उद्धव ठाकरेंनी सांगितला संपूर्ण घटनाक्रमयावेळी उद्धव ठाकरेंनी युती तोडण्याची संपूर्ण कहाणी सांगितली. यावेळी त्यांनी मग तेव्हा युती तुम्ही का तोडलीत? असा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची...', CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोटEknath Shinde on Uddhav Thackeray: राज ठाकरे (Raj Thackeray) मोठ्या मनाचा माणूस, कोत्या मनाचे नाहीत असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लक्ष्य केलं आहे. ठाण्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला ते संबोधित करत होते.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो असा फडणवीसांनी शब्द दिला होता पण... उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा आरोपउद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर सर्वात मोठा आरोप केलाय... फडणवीसांनी शब्द फिरवल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय.. त्यावरुन आता फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुंपलीय.. नेमका उद्धव ठाकरेंनी काय आरोप केलाय ज्यामुळे राज्यातलं राजकारण तापलंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर यांचा खळबळ दावाउद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंसोबत समझोता झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »