Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना दाऊद- छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी; फोन आला आणि....

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 56%
  • Publisher: 63%

Eknath Khadse समाचार

Eknath Khadse News,Eknath Khadse Political Party,Political News

Eknath Khadse Death Threat : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त समोर. धमकी देणाऱ्यां संशयितांमध्ये काही नावं समोर...

: महाराष्ट्र ात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरु असताना राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं खळबळजनक वृत्त नुकतंच समोर आलं. खडसे यांना चार वेगवेगळ्या मोबाईलवरुन धमकीचे फोन आले.

कथित स्वरुपात दाऊद आणि छोटा शकीलकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. यासंदर्भात एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. 15 आणि 16 एप्रिलला हे फोन आल्याची माहिती खडसेंनी तक्रारीत दिल्याचं कळत आहे.'परवापासून चार-पाच फोनवरून दाऊद, छोटा शकीलचं नाव घेत धमकीचे फोन मला आले. काही फोन अमेरिकेहून आले, काही उत्तर प्रदेशातून.

Indian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंध निवडणुकीच्या धामधुमीत आलेला फोन पाहता काळजीचं पाऊल म्हणून आता पोलिसांमध्ये हे प्रकरण पोहोचलं असून, आता त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल अशी अपेक्षा असल्याचा विश्वास खडसेंनी व्यक्त केला. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपण अद्याप राज्याच्या गृहमंत्र्यांकडे या धमकी प्रकरणाची तक्रार केली नसल्याचं स्पष्ट केलं.

Eknath Khadse News Eknath Khadse Political Party Political News Maharashtra महाराष्ट्र एकनाथ खडसे Loksabha Election 2024 Loksabha Election Loksabha Election 2024 Maharashtra Loksabha Election 2024 First Phase Of Voting

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

दाऊद, छोटा शकील, हमारे 2 पालतू... आख‍िर में जय श्रीराम, सलमान खान को म‍िली धमकी वाले मैसेज में क्‍या-क्‍या?...Salman Khan home firing incident:फेसबुक पर एक पोस्ट में अनमोल बिश्नोई ने कथित तौर पर गोल्डी बराड़, रोहित गोदारा और काला जठारी जैसे 'बिश्नोई समूह' के अन्य साथियों की ओर से एक संदेश पोस्ट किया है. पोस्ट में उसने कहा क‍ि हम अमन चाहते हैं. जुल्म के खिलाफ फैसला अगर जंग से हो तो जंग ही सही. सलमान खान, हमने यह तुम्हें ट्रेलर दिखाने के लिए किया है.
स्रोत: News18 Hindi - 🏆 13. / 51 और पढो »

CM एकनाथ शिंदे ने सलमान खान से फोन पर की बातSalman Khan Mumbai House Firing: मुंबई में एक्टर सलमान खान के घर के बाहर हुई फायरिंग के मामले में Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'एका रात्रीत तुला आमदार केलं, आता...', मोहिते पाटलांचा थेट राम सातपुतेंना इशाराDhairyashil Mohite Patil On Ram Satpute : माळशिरसमधून ज्यांना आमदार केला, त्यांना एका रात्रीत परत बीड पाठवण्याची ताकद आमच्यात आहे, असं म्हणत धर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना इशारा दिलाय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

CM Eknath Shinde Meets Salman Khan: सलमान खान से मिलने पहुंचे CM एकनाथ शिंदे, सलीम खान भी साथ आए नजरCM Eknath Shinde Meets Salman Khan: बांद्रा में सलमान खान के आवास के पास हुई खतरनाक गोलीबारी की घटना के बाद महाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे बांद्रा स्थित अभिनेता के घर पहुंचे. वीडियो और तस्वीरें देखें.
स्रोत: News Nation - 🏆 15. / 51 और पढो »