CSK vs LSG : प्लेऑफच्या शर्यतीत चेन्नई टिकणार! आज लखनऊ अन् चेन्नई भिडणार, पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 79%
  • Publisher: 63%

CSK Vs LSG समाचार

CSK Vs LSG Pitch Report,IPL 2024,IPL Headlines

IPL 2024 CSK vs LSG : आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.

CSK vs LSG : प्लेऑफच्या शर्यतीत चेन्नई टिकणार! आज लखनऊ अन् चेन्नई भिडणार, पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

तब्बल पाच वेळा इंडियन प्रीमियर लीग जिंकणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ यंदाही उत्तम लयीत आहे. सातपैकी चार सामने जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असलेला चेन्नईचा संघ आज मंगळवारी विजयी हॅटट्रिक साकारण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील IPL 2024 चा 39 वा सामना एम चिदंबरम क्रिकेट स्टेडियम चेन्नई येथे खेळवला जाईल. तर दुसरीकडे लखनऊ सुपरजायंट्सशी चेन्नई दोन हात करणार असून मुंबईकर शिवम दुबे गोलंदाजी करण्याची दाट शक्यता आहे.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईने दोन्ही सामन्यात कोलकाता आणि मुंबईचा पराभव केला. महेंद्रसिंग धोनी हा कर्णधार नसला तरी त्याची उपस्थिती या संघासाठी लाभदायी ठरत असून 30 वर्षीय दुबेला गवसलेसा सूर, हेच याचेच एक उदाहरण आहे. चेन्नईला लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. आता या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी चेन्नईकडे आहे.

एमए चिदंबरम स्टेडियमवर एकूण 110 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी एका संघाने 65 सामने जिंकले आहेत. तर 45 सामन्यांमध्ये संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या आयपीएल मैदानावर एकूण 76 सामने खेळले गेले आहे. ज्यामध्ये यजमान संघाने 51 सामने जिंकले, तर समोरच्या संघाने 25 सामने जिंकले. तर दुसरीकडे चेन्नईने एमए चिदंबरम स्टेडियमवर एकूण 67 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 48 सामने जिंकले आहेत. तर चेन्नईने 18 सामने गमावले आहेत. चेन्नईसाठी एक सामना बरोबरीत सुटला.

CSK Vs LSG Pitch Report IPL 2024 IPL Headlines Ma Chidambaram Stadium CSK Lucknow Super Giants Ruturaj Gaikwad KL Rahul Chennai Pitch Stats Chepauk Pitch Stats And Record Chepauk Record MS Dhoni Ravindra Jadeja Cricket News In Marathi

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Video: बड़ा शॉट.. हवा में गेंद, और बाउंड्री के पार; धोनी ने लगाया 101 मीटर का मॉन्स्टर छक्काLSG vs CSK: लखनऊ सुपर जायंट्स (LSG) ने शुक्रवार को खेले गए IPL मैच में चेन्नई सुपर किंग्स (CSK) को 8 विकेट से हरा दिया.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

CSK च्या पराभवासाठी कोण जबाबदार? तिसऱ्या पराभवानंतर संतापला ऋतुराज गायकवाडIPL 2024, LSG vs CSK: चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या 177 रन्सचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सने 6 बॉल बाकी असताना 2 विकेट्स गमावत 180 रन्स करून विजय मिळवला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IPL 2024, LSG vs CSK LIVE Cricket Score: इकाना में लखनऊ और चेन्नई के बीच महामुकाबला, पढ़ें दोनों टीमों के हेड टू हेड रिकॉर्डIPL 2024, LSG vs CSK Live Cricket Score, Pitch Report in Hindi, Playing 11, Head-to-Head Scorecard, IPL 2024 34th Match Live Updates: आईपीएल 2024 में लखनऊ सुपर जायंट्स बनाम चेन्नई सुपर किंग्स के मैच की प्लेइंग 11, ड्रीम 11, पिच रिपोर्ट, वेदर रिपोर्ट, लाइव स्ट्रीमिंग संबंधी सभी जानकारी और अपडेट्स के लिए आप जनसत्ता.
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

LSG vs CSK Head to Head : लखनऊ और चेन्नई में कौन मारेगा बाजी? देखें हेड टू हेड रिकॉर्डLSG vs CSK : आईपीएल 2024 का 34वां मैच 19 अप्रैल को लखनऊ सुपरजाइंट्स और चेन्नई सुपर किंग्स के बीच खेला जाएगा. दोनों टीमें अटल बिहारी इकाना स्टेडियम में आमने-सामने होंगी.
स्रोत: News Nation - 🏆 15. / 51 और पढो »

CSK vs LSG Head to Head : चेन्नई पर भारी पड़ती है लखनऊ की टीम, देखें हेड टू हेड रिकॉर्डCSK vs LSG : आईपीएल 2024 का 39वां मैच 23 अप्रैल को चेन्नई सुपरकिंग्स और लखनऊ सुपर जायंट्स के बीच खेला जाएगा. दोनों टीमें चेन्नई के एमए चिदंबरम स्टेडियम में आमने-सामने होगी.
स्रोत: News Nation - 🏆 15. / 51 और पढो »