2023 ला व्हिलन 2024 ला हिरो! आरसीबीला जिंकून देणाऱ्या खेळाडूने आईला केला फोन, म्हणाला 'आता..'

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

IPL 2024 समाचार

Yash Dayal,Yash Dayal Ipl 2024,Yash Dayal Mother

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीगच्या शेवटच्या लीग सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला. नुसताच पराभव नाही तर थेट प्ले ऑफचं तिकिटही मिळवलं. बंगळरुच्या या विजयाचा हिरो होता, 2023 आयपीएलमध्ये ज्याला व्हिलन ठरवण्यात आलं होतं.

इंडियन प्रीमिअर लीगच्या शेवटच्या लीग सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला. नुसताच पराभव नाही तर थेट प्ले ऑफचं तिकिटही मिळवलं. लीग मधला हा बंगळुरुचा हा सलग सहावा विजय ठरला. प्ले ऑफमध्ये आरसीबीचा सामना राजस्थान रॉयल्सशी रंगणार आहे. 19 मे रोजी गुवाहाटीमध्ये हा सामना रंगणार आहे.18 मे रोजी बंगळुरुचा चेन्नईबरोबर करो या मरोचा सामना होता. बंगळुरुला क्वालिफाय करण्यासाठी अखेरच्या षटकात 17 धावा रोखायच्या होत्या. खेळपट्टीवर फलंदाजीसाठी उभा होता साक्षात एमएस धोनी.

यश दयालने पुढच्याच चेंडूवर महेंद्रसिंग धोनीची विकट घेत नुसतंच कमबॅक केलं नाही तर बंगळुरुला प्लेऑफचं तिकिटही मिळवून दिलं. या विजयाने यश दयाल रॉयल चॅलेंजर्सचा स्टार खेळाडू बनलाय. अवघ्या एकचा वर्षांपूर्वी हाय यश दयाल व्हिलन ठरला होता. 2023 आयपीएलच्या एका सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंहने त्यावेळी गुजरात टायटन्समधून खेळणाऱ्या यश दयलाच्या शेवटच्या षटकात सलग पाच षटकार लगावले. गुजरात टायटन्स हा सामना हरला आणि यश दयाल नैराश्यात गेला.यश दयाल गुजरात संघाच्या चाहत्यांच्या नजरेतूनही उतरला होता.

पण बंगळुरुला यश दयालला आपल्या संघात घेतलं आणि त्याच्यावर विश्वासही दाखवला. आपल्यावरचा विश्वास यावेळी मात्र यशने मोडू दिला नाही. चेन्नईला 17 धावांची गरज असताना यश दयालने केवळ सात धावा देत बंगळुरुला विजय मिळवून दिला. या विजयानंतर यश दयालने सर्वात आधी आपल्या आईला फोन केला. वर्षभर चिंतेत असलेल्या आईला फोन लावताच यश भावनिक झाला. त्याने आईला एकच प्रश्न विचारला 'आता कसं वाटतंय...' मुलाचे हे शब्द ऐकताच आईच्या डोळ्यात अश्रु तरळले.यश दयालचे वडील चंद्रपाल हे सुद्ध क्रिकेटर होते.

Yash Dayal Yash Dayal Ipl 2024 Yash Dayal Mother Yash Dayal Father Yash Dayal Csk Vs Rcb Rinku Singh आयपीएल 2024 यश दयाल यश दयाल आयपीएल 2024 RCB Playoff Rohal Challengers Bangluru Vs Chennai Super Kings

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्याNarayana Murthy 5 month Old Grandson 4.20 Crore: कंपनीने जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे 10 नोव्हेंबर 2023 ला जन्मलेला आणि आता अवघ्या पाच महिन्यांचा असलेल्या नारायण मूर्तींच्या नातवाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Lok Sabha Chunav 2024: थका है, पर रुका नहीं है मायावती का हाथी, ये आंकड़े दे रहे गवाहीUP BSP lok sabha candidates list 2024: क्या मायावती की अगुवाई में बीएसपी इस बार उत्तर प्रदेश और अन्य राज्यों में अपना खोया हुआ जनाधार वापस ला पाएगी?
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

मोफत वीज, अग्निवीर योजना रद्द करणार; केजरीवाल यांनी देशाला दिल्या 10 'गँरटी'Loksabha Election 2024: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहिरनामा जाहीर केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पाकिस्तानी खेळाडूने हाती घेतला तिरंगा, पुढे असं काही केलं ज्याचा कोणी विचारच केला नसेल!Shahzaib Rindh on Tiranga:भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असं ऐकलं तरी दोन्ही देशातील क्रीडाप्रेमींच्या अंगात संचारत. पाकिस्तान हा भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे क्रिकेटचे मैदान असो वा हॉकीचे..कोणत्याही सामन्यात रोमांच पाहायला मिळतो.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Vivo ला रहा 3D कर्व्ड डिस्प्ले वाला स्टाइलिश फोन, अट्रैक्टिव लुक से जीतेगा ग्राहकों का दिलवीवो बहुत जल्द अपने भारतीय ग्राहकों के लिए एक नया स्मार्टफोन लाने जा रहा है। वीवो का नया फोन Vivo Y200 Pro होगा। इस फोन को कंपनी मिड -रेंज में लेकर आ रही है। इस फोन को कंपनी एक अट्रैक्टिव लुक और डिजाइन के साथ ला रही है। वीवो ने अपने ऑफिशियल एक्स हैंडल से इस फोन का टीजर जारी किया...
स्रोत: Dainik Jagran - 🏆 10. / 53 और पढो »