10 च्या विद्यार्थिनीसोबत फोटो काढताना साऊथच्या सुपरस्टारने खांद्यावर हात.... सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 60 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

Thalapathy Vijay Faces Controversy समाचार

Vijay Chennai Event Controversy,Thalapathy Vijay's Gesture,Thalapathy Vijay In Hot Water

साऊथ सुपरस्टार तलपती विजयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काय आहे या व्हिडीओत.

10 च्या विद्यार्थिनीसोबत फोटो काढताना साऊथच्या सुपरस्टारने खांद्यावर हात.... सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरलUpdated: Jul 1, 2024, 04:23 PM IST

साऊथचा सुपरस्टार तलपती विजयची फॅन फॉलोइंग कोणापासून लपलेली नाही. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. दरम्यान, एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 10वी च्या वर्गातील एक विद्यार्थिनी सुपरस्टारचा हात तिच्या खांद्यावरून काढताना दिसत आहे. हा एवढाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत आहे.

हा व्हिडिओ अपूर्ण असल्याने चाहते याबद्दल नाराज आहेत. तमिलगा वेत्री कळघमने आयोजित केलेल्या दुसऱ्या वार्षिक शैक्षणिक पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तालपती विजय नुकतेच चेन्नई येथे पोहोचले होते. जिथे 10वी आणि 12वी मधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुपरस्टारच्या हस्ते गौरव करण्यात आला. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

क्लिपमध्ये दहावीचा विद्यार्थीनीला तलपती पुरस्कार देताना दिसत आहे. यामध्ये विद्यार्थिनीला शाल घातल्यानंतर पुरस्कार देण्यात आला आहे. त्यानंतर त्या विद्यार्थिनीला प्रमाणपत्र देण्यात आलं. यानंतर फोटो काढताना तलपती विजयने त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवला. हा व्हिडीओमधील एवढाच भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.मात्र, हा अपूर्ण व्हिडिओ एका युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पसरली असून सोशल मीडिया युजर्स एडिट केलेल्या व्हिडिओवर टीका करताना दिसत आहेत.

Vijay Chennai Event Controversy Thalapathy Vijay's Gesture Thalapathy Vijay In Hot Water Thalapathy Vijay Girl Video Thalapathy Vijay Touches Girl Thalapathy Vijay Viral Video Did Thalapathy Vijay Touch Student Inappropriatel Thalapathy Vijay Trolled Thalapathy Vijay Complete Video Thalapathy Vijay Edited Video Goes Viral

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मला मूर्ख समजता का?' संतप्त महापौरांनी खरडपट्टी काढत अधिकाऱ्यावर फेकली फाईलViral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये सध्या एका प्रशासकीय बैठकीवर प्रकाश टाकणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिथं महापौरांनी....
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

ट्रेनमध्ये, रस्त्यावर पॉवर बँक विकत घेण्याआधी हा Video पाहाच; कधीही करु नका ही चूकPassenger Exposes Fake Vendor Watch Video: सोशल मीडियावर ट्रेनमधील हा व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

...पण या साऱ्याला अर्थ काय? त्याच्या मृत्यूनंतर अभिनेत्री मनवा नाईकचा थेट सवाल; घटनाक्रम वाचून हादरालManva Naik Emotional Post : याशिवाय मनवा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

साराला पाहून फोटोग्राफरची वादग्रस्त कमेंट! Video Viral; म्हणाला, 'मग कशासाठी..'Paparazzi Distasteful Comment On Sara Ali Khan: अभिनेत्री सारा अली खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओमध्ये फोटोग्राफरने केलेली कमेंट ऐकून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'टोल भरावा लागेल', कर्मचाऱ्याचे शब्द ऐकताच जेसीबी चालक संतापला; अख्खा टोलनाका केला उद्ध्वस्त, पाहा VIDEOViral Video: टोल भरण्यास सांगितल्याने संतापलेल्या जेसीबी चालकाने टोलनाक्याची तोडफोड केली. टोल कर्मचाऱ्यांनी शूट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Kolhapur Viral Video : जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण, दहशत कायम राहावी म्हणून...Kolhapur News : सोशल मीडियावर एक मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण करताना दिसत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »