'7 महिन्यात रोहित दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल हरला तर..'; T20 वर्ल्ड कप फायनलआधी गांगुली स्पष्टच बोलला
भारतीय क्रिकेट संघ आठ महिन्यांच्या कालावधीत उद्या दुसऱ्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. बार्बाडोसच्या मैदानावर भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाचा 19 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबादच्या मैदानावर एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पराभव झाला होता. एकही सामना पराभूत न होता अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेल्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा अंतिम सामन्यातच पराभव झाला होता.
टीम इंडियाचे चाहते असाल तर हे वाचू नका... उद्या ODI वर्ल्ड कपची पुनरावृत्ती? फायनलचं मैदान भारतासाठी पनवती "ते या स्पर्धेतील सर्वोत्तम संघ म्हणून खेळले आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ते जिंकतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. उद्या भारतीय संघाला नशीबाची साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी हे सुद्धा गरजेचं असतं," असं गांगुली म्हणाला.IND vs SA Final Rules: फायनलमध्ये पाऊस आला तर कसे असतील ICC नियम? पाहा कोणत्या टीमला होणार फायदासमृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच...
Sourav Ganguly Rohit Sharma India Lose T20 World Cup Final
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: News18 Hindi - 🏆 13. / 51 और पढो »
वही टीम वही खिलाड़ी, क्या टी20 वर्ल्ड कप में फिर होगा भारत का बुरा हाल? पूर्व भारतीय बल्लेबाज ने जताई आशंकाभारत ने टी20 वर्ल्ड कप के लिए जिन 15 खिलाड़ियों को चुना है उसमें से 8 खिलाड़ी पिछला टी20 वर्ल्ड कप भी खेल चुके हैं।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »
स्रोत: AajTak - 🏆 5. / 63 और पढो »