'..तर आम्ही पाकिस्तानात जाऊन खेळण्यास तयार', रोहितची रोखठोक भूमिका; म्हणाला, 'आम्हाला काहीच..'

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 64 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 46%
  • Publisher: 63%

India Vs Pakistan समाचार

IND Vs Pak,Rohit Sharma,Viral Video

Rohit Sharma On Playing Cricket In Pakistan: भारतीय संघाला 2023 मध्ये पाकिस्तानला पाठवण्यास बीसीसीआयने नकार दिला होता. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाला पाकिस्तानात न पाठवण्याची भूमिका बीसीसीआयने घेतलेली.

Rohit Sharma On Playing Cricket In Pakistan :

भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना म्हणजे क्रिकेटचा महासंग्रामच! केवळ भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांना नाही तर सर्वच क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. भारत आणि पाकिस्तानचा सामना म्हटलं की स्टेडियम खचाखच भरलेलं असतं. खरं तर सामन्याची तिकीटविक्री सुरु होते तेव्हाच काही हजारांपासून लाखांपर्यंतच्या किंमतीला ही तिकीटं विकली जातात. यावरुनच या सामन्यांची क्रेझ दिसून येते. भारत-पाक सामना लाइव्ह पाहणाऱ्यांची संख्या कोट्यवधींमध्ये असते.

Kavya Maran Love Life: काव्याचा ब्रॉयफ्रेण्ड कोण? तिघांशी जोडलं जातंय नाव; पंत, संगीतकार अन् 'हा' फलंदाज फरिद खानने,"रोहित कायमच पाकिस्तानबद्दल आणि पाकिस्तानी चाहत्यांबद्दल चांगल्या गोष्टी बोलतो. तो फार ग्रेट आहे," असं म्हटलं आहे. त्याने हा व्हिडीओ काल म्हणजेच 21 मे रोजी पोस्ट केला आहे. Rohit Sharma said"If BCCI allows us, we will definitely go and play cricket in Pakistan. We have no issues at all"भारताने पाकिस्तान यजमान राहिलेल्या आशिया चषक 2023 च्या स्पर्धेसाठी पाकिस्तानात संघाला पाठवण्यास नकार दिला होता. बीसीसीआयने ठाम भूमिका घेत संघाला पाकिस्तानात पाठवणार नाही असं सांगितलं होतं. त्यानंतर भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवण्यात आलेले. इतर संघांचे सामने पाकिस्तानमध्ये झाले होते. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने 10 विकेट्सने श्रीलंकेला पराभूत केलं होतं.

IND Vs Pak Rohit Sharma Viral Video Indian Captain Playing Cricket In Pakistan

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मतदान यादीत माझ्याजागी वेगळंच नाव आढळलं...', अभिनेत्याचा सुयश टिळकचा संतापयावेळी फक्त सर्वसामान्य लोकं नाही तर सेलिब्रिटी देखील त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहेत. सुयश टिळकला यावेळी मतदान करायला मिळालं नाही.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

RR vs PBKS: ...तिथेच आम्ही सामना हरलो; सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला संजू सॅमसन?RR vs PBKS: पराभवानंतर राजस्थानच्या टीमचा कर्धार संजू सॅमसन काहीसा नाराज दिसून आला. पाहूया या पराभवानंतर संजू नेमकं काय म्हणाला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मी RSS चा सदस्य होतो, पुन्हा संघटनेत जाण्यास तयार,' हायकोर्टाच्या न्यायाधीशांचं निरोप समारंभात विधानन्यायाधीश चित्तरंजन दास यांनी जर आपल्याला कोणत्याही मदतीसाठी किंवा आपण सक्षम असलेल्या कोणत्याही कामासाठी बोलावलं तर संस्थेत परत जाण्यास तयार आहोत असं सांगितलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Hardik Pandya: आम्ही 'त्या' ठिकाणी चुकलो...; पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?Hardik Pandya: पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये हार्दिक पंड्या म्हणाला की, मला असं वाटतं सुरुवातीला विकेट गमावल्यानंतर पुन्हा कमबॅक करणं फार कठीण आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

गोळीबारानंतर सलमान खानचा गॅलॅक्सी सोडण्याचा निर्णय? अरबाजने केला खुलासा, म्हणाला 'आम्ही आता...'बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं (Salman Khan) मुंबईतील निवासस्थान गॅलॅक्सीच्या (Galaxy) बाहेर गोळीबार करण्यात आल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव सलमान खान पनवेलच्या फार्महाऊसवर वास्तव्याला जाणार असल्याची चर्चा आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

ये डर जरूरी है! पाकिस्तानला विराटच्या नावानेच भरतीये धडकी; बाबर म्हणाला, 'आम्ही त्याच्याविरुद्ध..'T20 World Cup Babar Azam On Virat Kohli: बाबर आझमने टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीचा उल्लेख करत महत्त्वाचं विधान केलं आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान 9 जून रोजी सामना खेळवला जाणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »