'सचिनने भारतरत्न परत करावा..', बच्चू कडूंनी क्रिकेटच्या देवालाच दिले दोन पर्याय, म्हणाले...

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 61 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 66%
  • Publisher: 63%

Bacchu Kadu समाचार

Sachin Tendulkar,Sachin Tendulkar Bodyguard,Prakash Kapde

Bacchu Kadu On Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत तैनात असलेल्या राखीव पोलीस दलातील जवानाने (Sachin tendulkar Bodyguard) स्वत:चं आयुष्य संपवलं होतं. त्यावर आता बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झालेत.

Bacchu Kadu On Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत तैनात असलेल्या राखीव पोलीस दलातील जवानाने स्वत:चं आयुष्य संपवलं होतं. त्यावर आता बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झालेत.क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर विरोधात आमदार बच्चू कडू पुन्हा आक्रमक झालेत. ऑनलाईन गेममुळेच सचिनच्या अंगरक्षकानं आत्महत्या केल्याचा आरोप बच्चू कडू ंनी केलाय. त्यामुळे सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन गेमची जाहीरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार परत करावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

भारतरत्न असणाऱ्या सचिन तेंडुलकरने ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करु नये, म्हणून आम्ही खुप विनंती केली. प्रसंगी त्याच्या घराबाहेर आंदोलनही केले. परंतू तेंडुलकरने भारतरत्न पुरस्काराची मर्यादा न पाळता ऑनलाईन गेमिंगची जाहिरात सुरूच ठेवली. काल याच ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे प्रकाश कापडे या सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाने स्वतःचे जीवन संपवले. सचिन आतातरी जागा हो, अशी पोस्ट बच्चू कडू यांनी केली होती.

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत तैनात असलेल्या राखीव पोलीस दलातील जवानाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. प्रकाश कापडे असं मृत जवानाचं नाव असून त्यांनी आपल्या राहात्या घरी डोक्यात बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केली. प्रकाश कापडे हे जळगावच्या जामनेरमध्ये राहत होते. बुधवारी पहाटे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं होतं. सध्या पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत. प्रकाश कापडे हे गेल्या 15 वर्षांपासून SRPF मध्ये कार्यरत होते.

दरम्यान, क्रिकेट ज्यांचा धर्म आहे... सचिन तेंडुलकर त्यांचा देव आहे... क्रिकेटमधला विक्रमादित्य... भारतरत्न... शांत स्वभावाचा सचिन तेंडुलकर... टीकाकारांनाही त्यानं आपल्या बॅटनेच उत्तर दिलं. मात्र, सचिनने कधीही कोणावर आरोप किंवा स्वत: टीकेचा धनी झाला नाही. मात्र, हाच क्रिकेटचा देव आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.Pune Porsche Accident : 'अपघाताच्या रात्री काय झालं? CCTV चेक करा अन्...

Sachin Tendulkar Sachin Tendulkar Bodyguard Prakash Kapde Jalgoan Online Games Baharatratna सचिन तेंडूलकर भारतरत्न पुरस्कार बच्चू कडू महाराष्ट्र मराठी बातम्या

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघातशिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

कानाला टॅग नसलेल्या बैलाला शर्यतीत भाग घेता येणार नाही; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशटॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये असे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

ठाकरेंचा 'महानालायक' उल्लेख करत बानकुळे संतापून म्हणाले, 'कितीही शिव्याशाप दिले तरी..'Bawankule Slams Uddhav Thackeray: समर्थ रामदास स्वामींनी मुर्खांची लक्षणं लिहून ठेवली आहेत असं म्हणत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Exclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाDevendra Fadnavis Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा To the Point...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

वेटिंग लिस्टची कटकट संपणार; सर्वांना मिळणार रेल्वेचे कन्फर्म तिकिट, केंद्रीय मंत्र्यांनी दिले संकेतConfirm Train Ticket: कन्फर्म रेल्वे तिकिट मिळवण्यासाठी नागरिकांना खूप आटापिटा करावा लागतो, मात्र, केंद्रीय मंत्र्यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'तुमचा फॉर्म लक्षात ठेवणार नाही, पण...', T-20 वर्ल्डकपआधी युवराज सिंगने रोहित, विराटला दिला इशाराT20 World Cup: युवराज सिंगने (Yuvraj Singh) आगमी टी-20 वर्ल्डकपनंतर (T20 World Cup) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) निवृत्तीचा विचार करावा असा सल्ला दिला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »