'विकास तर फक्त ओठांवर दिसतोय..' प्रचारासाठी गेलेल्या Esha Deol ने केली लिप सर्जरी?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 78 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 66%
  • Publisher: 63%

ईशा देओल लिप सर्जरी समाचार

ईशा देओल लिप फिलर्स,हेमा मालिनी निवडणूक प्रचार,लोकसभा निवडणूक 2024

Esha Deol Lip Surgery : हेमा मालिनी यांच्या दोन मुली ईशा देओल आणि अहाना देओल 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मथुरा येथे पोहोचल्या. दोघांनी तिथे मीडियाशी संवाद साधला आणि त्याच दरम्यान लोकांचे लक्ष ईशाच्या ओठांवर गेले. ईशाने लिप सर्जरी केल्याची चर्चा रंगली आहे.

शनिवार, 20 एप्रिल रोजी, ईशा देओल आणि तिची बहीण अहाना देओल, लोकसभा निवडणूक 2024 च्या दरम्यान उत्तर प्रदेशातील मथुरा येथे प्रचारासाठी त्यांची आई हेमा मालिनी यांच्यासोबत सहभागी झाल्या. ईशा मथुरेतील पर्यटनाबाबत एएनआयशी बोलताना दिसली. मात्र, नेटिझन्सनी तिच्या ओठांची दखल घेतली आणि तिच्यावर लिप फिलर केल्याचा आरोप केला. तसेच ईशाला ट्रोल देखील करण्यात आलं.

व्हिडिओ व्हायरल होताच एका यूझरने 'सगळं सोडा, ईशा देओलच्या ओठांना काय झालं?' एका नेटिझनने सांगितले की, 'सगळं लक्ष ईशाच्या ओठाकडे जात आहे.' अलीकडेच, अभिनेत्रीने लग्नाच्या 11 वर्षांहून अधिक काळानंतर पती भरत तख्तानीपासून वेगळी होऊन घटस्फोट घेतला आहे. एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर ईशा आणि भरत मुलांसाठी मात्र एकत्र दिसणार आहे. मुलं ही आमचे प्राधान्य असणार असल्याचं त्यांनी सांगितले.Actress Esha Deol says,"...This place has developed a lot.

ईशा देओल आणि तिची बहीण अहाना देओल यांना नुकतेच मथुरेला भेट देताना दिसले, दोघांनीही कपाळावर टिकली लावू पारंपारिक पोशाख घातलेला. ईशा तिच्या कुटुंबासोबत अनेक कार्यक्रमात सहभागी झाली होती. बांकेबिहारींनाही भेट दिली. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, या फोटोंमुळे अभिनेत्रीवरही जोरदार टीका होत आहे.ईशा देओलचे ऑनलाइन फोटो, विशेषत: ओठ पाहून नेटिझन्सने आश्चर्य व्यक्त केले.

ईशा देओल शेवटची 'हंटर टूटेगा नहीं तोडेगा'मध्ये सुनील शेट्टी, बरखा बिश्त, करणवीर शर्मा आणि राहुल देव यांच्यासोबत दिसली होती. ईशा आणि भरत तख्तानी आधी आंतरशालेय स्पर्धेदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर 2012 मध्ये लग्न केले. त्यांना 'राध्या' आणि 'मिराया' या दोन सुंदर मुली होत्या. दुर्दैवाने, लग्नाच्या 12 वर्षानंतर, ईशा आणि भरत यांनी 6 फेब्रुवारी 2024 रोजी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

हेमा मालिनी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भरतच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या मीडियामध्ये पसरू लागल्या. 'उगाच नको त्या चर्चा! ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चननं लग्नाच्या वाढदिसानिमित्तानं शेअर केला खास फोटो

ईशा देओल लिप फिलर्स हेमा मालिनी निवडणूक प्रचार लोकसभा निवडणूक 2024 Esha Deol Lip Surgery Esha Deol Lip Fillers Hema Malini Mathura Loksabaha Elections 2024 Lok Sabaha Election Campaign Lok Sabaha Elections Mathura

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

VIDEO : चित्रपटासाठी ॲक्शन सीन करताना पुष्कर जोग जखमीतो अशा अभिनेत्यांपैकी आहे ज्यानं फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. पुष्कर जोगनं आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Uttar Pradesh Lok Sabha Election: Esha And Ahana Deol Join Hema Malini In Mathura For CampaignBJP leader and veteran actor Hema Malinis daughters Esha Deol and Ahana Deol join hands for the Lok Sabha Election campaign. Both sisters on Saturday reached the Mathura, from where Hema Malini is going to contest the election on BJPs ticket.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

ईशा देओल ने तलाक के 2 महीने बाद करवाई लिप सर्जरी! चुनाव प्रचार में लोग बोले- विकास तो बस इनके होठों पर दिख रहाहेमा मालिनी की दोनों बेटियां ईशा देओल और अहाना देओल उन्हें लोकसभा चुनाव 2024 में सपोर्ट करने के लिए मथुरा पहुंचीं। दोनों ने वहां मीडिया से बातचीत की और इस बीच लोगों की नजर ईशा के होठों पर पड़ी। उन्होंने इसे देखकर कहा कि उन्होंने लिप सर्जरी करवाई है।
स्रोत: NBT Hindi News - 🏆 20. / 51 और पढो »

IPL 2024 : 'पांड्या खुश नाहीये, तो फक्त हसतोय...', केविन पीटरसनने केली कॅप्टन हार्दिकची पोलखोलKevin pietersen On Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन (Mumbai Indians) हार्दिक पांड्या हसत मैदानात उतरतो. मात्र, लोकांनी त्याला चांगलंच ट्रोल केल्याने आता केविन पीटरसनने यावर मोठं वक्तव्य केलंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते कपडे फाडणार'; मत वाया घालवू नका म्हणत मोदींची विरोधकांवर टीकाLoksabha Election : नांदेडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पाडली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Sunny Deol Post: सनी देओल के लेटेस्ट लुक पर फिदा हुईं ये एक्ट्रेस, सरेआम कर डाला ये कमेंटSunny Deol Post: सनी देओल की गदर 2 की को-स्टार अमीषा पटेल ने उनके नए लुक की तारीफ की.
स्रोत: News Nation - 🏆 15. / 51 और पढो »