'मला औरंगजेबाचे फॅन म्हणू...' सामनाच्या मुलाखतीतून टीकेला उद्धव ठाकरेंकडून समाचार

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 22 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 83%
  • Publisher: 63%

Uddhav Thackeray Interview समाचार

Loksabha Election 2024,Aaditya Thackeray,BJP

Uddhav Thackeray Interview : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु असताना नेते मंडळी एकमेकांनावर आरोपप्रत्योपाच्या फेरी झाडत आहे. अशात उद्धव ठाकरेंवर औरंगजेबावरुन विरोधांनी टीका केलाय.

मला औरंगजेबाचे फॅन म्हणू शकत नाही.. लक्षात ठेवा मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले होते या शब्दांत औरंगजेबावरुन होणा-या टीकेचा उद्धव ठाकरे ंनी समाचार घेतलाय.. शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ंची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली.. या मुलाखतीत आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांसोबत गेल्याने औरंगजेब फॅन्स क्लबचे मेंबर आहात का? असा सवाल संजय राऊतांनी केला होता. त्याला उद्धव ठाकरे ंनीही हसत सुरुवात करत विरोधकांवर हल्लाबोल केला...

ते पुढे असंही म्हणाले की, पण त्या वेळी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापण्याचं जे शौर्य मराठय़ांनी गाजवलं, ते मराठे व त्यांचेच वंशज आजही महाराष्ट्रात जिवंत आहेत. शिवाय औरंगजेब वगैरे प्रचाराचे विषय असू शकतात का?यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही 10 वर्षे काय केलंत? पराभवाचं भूत समोर दिसायला लागल्यावर तुम्ही राम राम राम राम… करायला लागलात… म्हणजे निवडणुकीत राम… राम… राम… करायचं आणि निवडून आल्यावर लोक प्रश्न घेऊन आले की, मरा… मरा… मरा… मरा… करायचं. शेतकरी आत्महत्या करतायत.

Loksabha Election 2024 Aaditya Thackeray BJP उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे भाजप राज ठाकरे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे महाराष्ट्र महाराष्ट्र राजकारण मुंबई Raj Thackeray Devendra Fadnavis Narendra Modi Eknath Shinde Maharashtra Maharashtra Politics Mumbai

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'भाजप म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात', सुनेत्रा आणि पार्थ पवारांवरही उद्धव ठाकरेंकडून सणसणीत टीकाLoksabha Election 2024 : नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी भाजपसह सुनेत्रा आणि पार्थ पवारांवर सणसणीत टीका केली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले 'आता पुढील शिक्षण...'मला वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यामुळेच मी दहावीची परीक्षा दिली होती , अशी प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी दिली होती.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Politics : 'पुतना मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना...', भाजप नेत्याची घणाघाती टीकाChandrashekhar Bawankule On Sharad Pawar : शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर, CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'दिल्लीत फोन करुन...'एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून (Uddhav Thackeray) मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी झी 24 तासच्या टू द पॉईंट मध्ये केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Hardik Pandya: आम्ही 'त्या' ठिकाणी चुकलो...; पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?Hardik Pandya: पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये हार्दिक पंड्या म्हणाला की, मला असं वाटतं सुरुवातीला विकेट गमावल्यानंतर पुन्हा कमबॅक करणं फार कठीण आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

ठाकरेंकडून CM पदाची ऑफर?; फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर सचिन आहिर यांनी दिलं उत्तरMaharashtra News Today: झी २४ चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »