'पैशांसाठी मी घाणेरड्या...'; नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 55 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 81%
  • Publisher: 63%

Neena Gupta समाचार

Panchayat 3,Panchayat 3 Star Neena Gupta,Neena Gupta Talks About Her Career

चित्रपटसृष्टीत त्यांचं खूप मोठं करिअर सगळ्यांना पाहायला मिळालं. नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. त्याशिवाय नीना गुप्ता यांनी त्यांना देण्यात आलेल्या बंडखोर कलाकार आणि बोल्ड अभिनेत्री सारख्या टॅगवर वक्तव केलं आहे.

: बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या आगामी सीरिज 'पंचायत 3' मुळे चर्चेत आहेत. या सीरिजच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. नीना गुप्ता यांनी वेगवेगळ्या धाटनीच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटसृष्टीत त्यांचं खूप मोठं करिअर सगळ्यांना पाहायला मिळालं. नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे.

नीना गुप्ता यांनी 1982 मध्ये करिअरला सुरुवात केली. करिअरचा सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी सोपा नव्हता. नीना गुप्ता यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलं की प्रत्येकी तीन महिन्यांनंतर त्यांना बॅग पॅक करुन मुंबई सोडण्याची इच्छा व्हायची. नीनानं सांगितलं की 'मी तर तसं ही दिल्लीवरून आले होते. त्यातही सुरुवातीला मुंबईमध्ये राहणं खूप कठीण असतं. त्यामुळे दर तीन महिन्यानं मला वाटायचं की मुंबई सोडून जावं. मी शिकलेले होते. मी म्हणायचे की मी परत जाईन आणि पीएचडी करेन. मी मुंबईत हे सगळं सहन करु शकत नाही.

'अल्लाह फक्त मृत्यू दे', एमसी स्टॅनच्या पोस्टनं चाहत्यांना बसला धक्का, ब्रेकअपनंतर अशी झाली रॅपरची अवस्था बोल्ड अभिनेत्रीच्या टॅगवर नीना गुप्ता म्हणाल्या, असं का बोलतात मला नाही माहित, मी तर बिचाऱ्या भूमिका देखील केल्या आहेत. मी तर स्ट्रॉन्ग आणि ग्लॅमरस भूमिका या केल्याच नाहीत. मला वाटतं हा टॅग मला यासाठी लावला कारण मीडियानं माझी एक इमेज बनवली आहे. सिंगल मदर असल्यानं माझी ही प्रतिमा बनवली आहे. एका मुलाखतीत मी म्हणत होतं की जेव्हा मी मरेन तेव्हा ते येतील आणि बोलतील बोल्ड नीना गुप्ता यांचे निधन, हे मला तेव्हाही सोडणार नाहीत. तर ठीक आहे. मला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही.

Panchayat 3 Panchayat 3 Star Neena Gupta Neena Gupta Talks About Her Career Neena Gupta Movies Neena Gupta Films Neena Gupta Life Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Team India New Coach: द्रविडनंतर टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा कोच; जय शाह यांचा मोठा खुलासाRahul Dravid Head Coach: सध्या टी-20 वर्ल्डकप येत्या जूनमध्ये आहे. अशातच टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. या वर्षी जूनपर्यंतच कार्यकाळ राहणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'...म्हणून मी राजीनामा दिला', ठाकरेंची साथ सोडलेल्या सुरेश जैन यांचा पहिल्यांदाच खुलासासुरेश जैन हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण आता सुरेश जैन यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलिसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'घरापासून..'Pune Porsche Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिस आयुक्यांनी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Rohit sharma: मी कधी विचारही केला नव्हता की...; कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रोहितचा मोठा खुलासाRohit sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला जवळपास 17 वर्षे पूर्ण झालीयेत. या काळात रोहितने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केलेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

लग्न लागताच नवरदेवाने नवरीला सगळ्यांसमोर केले किस, वऱ्हाडी संतापले अन् घडलं भलतंचTrending News: लग्न सुरू असतानाच नवरदेवाने वधुला किस केले आणि लग्नमांडवातच मोठा गदारोळ माजला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पैसे के लिए नीना गुप्ता को करने पड़ते थे एडल्ट सीन! एक्ट्रेस ने अब बताई वजहपैसे के लिए नीना गुप्ता को करने पड़ते थे एडल्ट सीन! एक्ट्रेस ने अब बताई वजह
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »