'तो काय कर्णधार नाहीये,' विराट कोहलीचं मैदानातील ते कृत्य पाहून मॅथ्यू हेडन संतापला, 'उगाच गरजेपेक्षा जास्त...'

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 19%
  • Publisher: 63%

IPL 2024 समाचार

Matthew Hayden,Virat Kohli

IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्जविरोधातील (CSK) सामन्यादरम्यान विराट कोहली (Virat Kohli) वारंवार अम्पायर्सकडे जाऊन काहीतरी बोलत होता. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने (Matthew Hayden) यावर आक्षेप घेतला आहे.

'तो काय कर्णधार नाहीये,' विराट कोहलीचं मैदानातील ते कृत्य पाहून मॅथ्यू हेडन संतापला, 'उगाच गरजेपेक्षा जास्त...'

चेन्नईविरोधातील सामन्यात 12 व्या ओव्हरला हा प्रकार घडला. दोन्ही अम्पायर मैदानात काहीतरी बोलण्यासाठी जवळ आले असता विराट कोहली त्यांच्याजवळ गेला आणि कानात काहीतरी बोलला. विराटच्या या कृत्याने मॅथ्यू हेडनचं लक्ष वेधून घेतलं. याआधी एक ते दोन वेळा विराट कोहलीने अम्पायरशी जाऊन संवाद साधला होता. मात्र यावेळी मॅथ्यू हेडनने आपला निषेध नोंदवला आणि इतक्या वेळा मध्यस्ती करणं हे विराट कोहलीचं काम किंवा जबाबदारी नाही अशा शब्दांत सुनावलं.

Matthew Hayden Virat Kohli

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

CSK vs LSG: लाईव्ह सामन्यात अंपायरशी भिडला केएल राहुल; 'या' कारणाने संतापला होता कर्णधारCSK vs LSG: मार्कस स्टॉइनिसच्या बॉलवर लखनऊचा कर्णधार राहुलने जडेजाला एलबीडब्ल्यू आऊट न दिल्याबाबत डीआरएस घेतला होता. मैदानावरील अंपायर्सने रवींद्र जडेजाला नाबाद घोषित केले होते.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IPL 2024: 'टीम गेममध्ये असल्या गोष्टी करण्याची गरज काय?', इरफान पठाण धोनीवर संतापला, 'तुम्ही उगाच...'IPL 2024: पंजाबविरोधातील सामन्यात महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) अखेरच्या षटकांमध्ये डेरेल मिशेलला (Daryl Mitchell) एक धाव काढत स्ट्राइक देण्यास नकार दिला. यामुळे माजी भारतीय क्रिकेटर इऱफान पठाणने (Irfan Pathan) संताप व्यक्त केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Rohit Sharma: मी कर्णधार होतो, त्यानंतर नव्हतो, पण आता...; हार्दिकला कॅप्टन्सी देण्यावरून काय म्हणाला हिटमॅन?T20 World Cup 2024 : या पत्रकार परिषदेत रोहित शर्माला कर्णधारापदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रोहित शर्मा म्हणाला की, मी कर्णधार होतो, मग मी कर्णधार नव्हता आणि आता पुन्हा कर्णधार आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या पक्षात जाणार नाही आणि आयुष्य असंच आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पतीला बेशुद्ध केल्यानंतर छातीवर बसून...; पत्नीचं धक्कादायक कृत्य CCTV त कैद; VIDEO पाहून कुटुंब हादरलंपतीने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सोपवलं आहे. यामध्ये पत्नी त्याच्यावर शारिरीक अत्याचार केलेले दिसत आहेत. पत्नी त्याचे हात, पाय बांधून सिगारेटचे चटके दिसत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्...पतीने केलेलं कृत्य पाहिल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. आयसीयूमध्ये रुग्णावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Hardik Pandya: मी भेदक गोलंदाजी केली आणि...; सूर्याने मिळवून दिलेल्या विजयाचं क्रेडीट हार्दिकने चोरलं?Hardik Pandya: मुंबई 9 व्या क्रमांकावर आली असून गुजरात टायटन्सची टीम अखेरच्या स्थानी पोहोचली आहे. या सामन्यानंतर हार्दिक पंड्या काय म्हणाला ते पाहुया.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »